• Sat. Aug 15th, 2026

पापं धुण्यासाठी रोहित पवारांना चंद्रभागेत स्नान घालायला हवं, पडळकरांनी अक्कल काढली

पापं धुण्यासाठी रोहित पवारांना चंद्रभागेत स्नान घालायला हवं, पडळकरांनी अक्कल काढली

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उद्धव ठाकरे यांनी बाबर जनता पार्टी असा भारतीय जनता पार्टीचा उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची हालाखीची परिस्थिती झाल्यानं त्यांच्यावर मानसिक ताण असेल असं पडळकर म्हणाले. भाजपवर टीका करून तुमची लोक परत येणार नाहीत असं पडळकरांनी ठाकरेंना सांगितलं. गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांच्या आंदोलनावर सडकून टीका केली. पापं धुण्यासाठी चंद्रभागेत रोहित पवारांनी स्नान करावं असं पडळकर म्हणाले. रोहित पवारांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका पडळकरांनी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed