• Mon. Sep 21st, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

नाशिकच्या जागेसाठी महायुतीत ट्वेन्टी-ट्वेन्टीचा ‘खेळ’; कधी मंत्री भुजबळ, तर कधी खासदार गोडसेंचे पारडे जड

नाशिक लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम आहे. त्यातच कधी मंत्री भुजबळ, तर कधी खासदार गोडसेंचे पारडे जड दिसून येत आहे. ही जागा नेमकी कोण लढणार याचा तिढा अद्यापही कायम आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed