तीन दिवसातून एकदा पाणीपुरवठा, दुष्काळाच्या झळा वाढल्या, खातगुण ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय
सातारा : सातारा जिल्ह्यातील खातगुण गावात जानेवारीपासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गावासमोर पाण्याचे भीषण संकट उभे आहे. गावात काही ठिकाणी नवीन बोअरवेल घेण्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ग्रामपंचायतीने प्रथमच महाराष्ट्र भूजल…
नाशकातील ‘त्या’ घोटाळ्यातील आरोपींचे अपहरण, काही तासांचा थरार आणि सुटका; शहरात खळबळ
नाशिक : काही वर्षांपूर्वी समृद्धी, केबीसी या गुंतवणुकीच्या नावाखाली झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रमाणेच “माऊली क्रेडिट” या नावाने कोट्यवधींचा घोटाळा झाला होता. यात राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक झाली होती. या गुन्ह्यातील आरोपी…
हिम्मत असेल तर माझ्या विरोधात उभे राहून दाखवा, अनंत गीते यांचे सुनील तटकरेंना चॅलेंज
रायगड : रायगड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार माजी खासदार अनंत गीते यांनी विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना जाहीर आव्हान दिलं आहे. हिम्मत असेल तर या अनंत गीतेच्या विरोधात…
इंद्रायणीचे प्रदूषण थांबणार, कुदळवाडीतील ३ दशलक्ष लिटरचा प्रकल्प कार्यान्वित
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : इंद्रायणी नदीतील प्रदूषणावर उपाययोजनेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने कुदळवाडी येथे उभारलेला प्रतिदिन तीन दशलक्ष लिटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (ईटीपी) कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळ नदीत मिसळणारे…
नाशिकसाठी दीड डझन इच्छुक, सेना-भाजपात रस्सीखेच, दिनकर पाटील समर्थकांचे ‘भावी खासदार’ बॅनर
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण असेल, कुठल्या पक्षाला ही जागा सुटेल याबाबत अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत संभ्रम असल्याचे बघायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात नाशिक लोकसभा जागेवरून…
दादा भुसे महेंद्र थोरवे भिडले, एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळलं, विरोधकांकडून टीकेची झोड
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचेच दोन आमदार आपापसात भिडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्येष्ठ मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात हमरीतुमरी झाल्याचं वृत्त आहे.…
महापालिकेच्या हातून सुटेना पैसा! शिक्षक भरती रद्द, पण अर्जशुल्क परत देईनात, उमेदवारांचा संताप
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेच्या शिक्षण विभागाने सन २०१७ मध्ये राबविलेल्या शिक्षक भरतीप्रक्रियेतील ९७३ उमेदवारांच्या अर्ज शुल्कावर डल्ला मारल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया…
महायुतीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष; काम करा, नाही तर घरी बसा; चंद्रकांत दादांचा थेट इशारा
म. टा. खास प्रतिनिधी, पुणे: लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला बारामती आणि शिरूर या दोन्ही जागा मिळण्याची शक्यता आहे. महायुतीमुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना ‘राष्ट्रवादी’चा प्रचार करावा लागणार आहे. स्थानिक…
Today Top 10 Headlines in Marathi: मविआचा निर्णय शिंदेंनी बदलला, काकांनी दादांना खिंडीत पकडला, सकाळच्या दहा हेडलाईन्स
१. भारतीयांसाठी आनंदाची बातमी, यंदा मान्सूनचं वेळेत आगमन, गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस, तज्ज्ञांचा अंदाज, इथे वाचा सविस्तर बातमी २. महापालिकांसाठी पुन्हा चार सदस्यीय प्रभाग, मविआचा आणखी एक निर्णय बदलणार,…
तरुणांनी मतदार म्हणून नोंदणी करून लोकशाही उत्सवात सक्रिय सहभाग घ्यावा – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
सोलापूर, दि. १ (जिमाका): राज्यात १८ ते १९ वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थी व तरुणांची संख्या ही ४७ लाख इतकी आहे. सुरुवातीला यातील फक्त ३.५० लाख तरुणांची मतदार म्हणून नोंदणी झाली होती.…