बारामती शहर विकासाचे रोल मॉडेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बारामती, दि. २: नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला स्वतःचे आणि राज्याचे भविष्य घडविण्याची एक मोठी संधी मिळाली आहे, असे सांगत बारामती येथील या मेळाव्यातून २५ हजार युवांना रोजगार मिळेल, असा विश्वास…
बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
बारामती, दि.२: बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे नव्याने निर्मित पोलीस उपमुख्यालयाचे तसेच अन्य विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. विद्या प्रतिष्ठान येथील मैदानावर…
पुढील वर्षी RSSचे शताब्दी वर्षात पदार्पण, तब्बल तीन वर्षांनंतर महाराष्ट्रात अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन
अमरावती: जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी व शिस्तबध्द संघटना म्हणून लौकिक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभा तब्बल तीन वर्षांनंतर महाराष्ट्रात होणार आहे. २०२५ हे संघाचे शताब्दी वर्ष…
मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलात १,४६५ पदांची भरती, पालिकेचे अतिरिक्त आयुक्तांची माहिती, जाणून घ्या
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलात लवकरच मोठी भरती होणार आहे. सहाय्यक सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षारक्षक या पदांच्या भरतीची प्रक्रिया महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. सहाय्यक सुरक्षा अधिकारीपदाच्या ६५…
गायकवाडांकडून तरुणाला मारहाण; पत्रकार परिषद घेत शिंदेंचे आमदार म्हणतात, जराही पश्चाताप नाही
बुलढाणा : शिवजयंतीच्या दिवशी आमदार संजय गायकवाड यांनी एका युवकावर केलेल्या अमानुषपणे केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. त्यावर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?…
नोकरीसाठी निघाले इराणला, पोहोचले कुवेतच्या जेलमध्ये; नेमकं काय घडलं नाशिकच्या तरुणांसोबत?
नाशिक : करिअरचं स्वप्नं उराशी बाळगून इराणला निघालेले निफाड तालुक्यातील दोन तरुण प्रत्यक्षात मात्र थेट कुवेतच्या जेलमध्ये पोहोचले. नशिब बलवत्तर म्हणून या प्रवासात जे जहाज बुडाले त्यातून केवळ हे दोघेच…
जीएसटी भरणा न करणाऱ्या कंपन्यांना परतावा, सरकारच्या तिजोरीतील कोट्यवधी रुपयांवर डल्ला
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्य वस्तू आणि सेवाकर विभागात (जीएसटी) अनोख्या पद्धतीने केलेला कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. माझगाव येथील जीएसटी कार्यालयात कार्यरत असलेला विक्रीकर अधिकारी अमित लाळगे…
कष्टकरी, शेतकऱ्यांना सुखी, संपन्न करण्याचे आई भराडी देवी चरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे
सिंधुदुर्गनगरी, दि ०२ (जिमाका) : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी यात्रेला अनेक ठिकाणांहून भाविक येतात. यात्रा काळात भाविकांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. भाविकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन…
अजितदादा म्हणतील PMC कशाला, खातंच द्या; पण ते देणार नाही, माझ्याकडेच ठेवेन, फडणवीसांची कोपरखळी
बारामती : बारामतीत आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित नमो महारोजगार मेळावा पार पडत आहे. यावेळी मंचावरुन संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोपरखळी मारली.…
मंत्र्यांचं नाव घेताना दोनदा चुकले; लोढांचा उल्लेख करताना अजितदादांची गलती से मिस्टेक
बारामती: नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं बारामतीमध्ये आज शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे, मंत्री उदय…