• Fri. Nov 29th, 2024

    Month: March 2024

    • Home
    • साताऱ्यात उमेदवार कोण? ४ नावांची चर्चा, तुमचं मत कुणाच्या पारड्यात? पवार हसत हसत म्हणाले…

    साताऱ्यात उमेदवार कोण? ४ नावांची चर्चा, तुमचं मत कुणाच्या पारड्यात? पवार हसत हसत म्हणाले…

    सातारा : साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी आरोग्याचे कारण देऊन लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे साताऱ्यातून राष्ट्रवादी येत्या दोन दिवसांत नव्या उमेदवाराची घोषणा करेल, अशी माहिती ज्येष्ठ नेते…

    ना ओटीपी, ना लिंक तरी खात्यातून पैसे गायब; नागपुरातील महिलेला लाखाचा गंडा, काय घडलं?

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : कोणत्याही प्रकारचा फेक कॉल आला नाही. कोणतीही लिंक आली नाही. तसेच बँक खातेधारकाने कोणताही ओटीपी शेअर केला नाही. तरीही एका महिलेच्या खात्यातून तब्बल ९९…

    खाद्यतेल पुन्हा महागले! शेंगदाणा, सनफ्लॉवर तेलाच्या किमती वाढल्या, जाणून घ्या नवे दर

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ऐन लग्नसराईच्या मौसमात खाद्यतेलाच्या दरांमध्ये चढउतार दिसून येत आहेत. मागील काही महिन्यांचा विचार करता खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याने सामान्यांचे ‘तेल’ निघत असल्याचे चित्र आहे. खाद्यतेल…

    श्रीनिवास पाटलांची निवडणुकीतून माघार; कार्यकर्ते म्हणतात, ‘राजेंविरुद्ध पवार साहेबांनी उतरावं’

    सातारा : शरद पवार सातारा दौऱ्यावर असून सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठकीला त्यांनी उपस्थिती लावली. दोन्ही मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र विद्यमान खासदार…

    नाशिककरांनो, तुम्ही दुषित पाणी तर पित नाही ना? ‘या’ तालुक्यांतील जलस्रोत धोकादायक, वाचा लिस्ट

    म. टा. प्रतिनिधी, जळगाव/ नाशिक : शेतातील रासायनिक खतांचे प्रमाण, जमिनीत जाणारा चुना व धूळ, तसेच खडकांसह नैसर्गिक कारणांमुळे जलप्रदूषणात वाढ होत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने २०२३-२०२४ या वर्षात केलेल्या…

    सात खासदारांना ‘तिकीट’दिलासा, एकाचा पत्ता कट, मुख्यमंत्र्यांच्या लेकासह चौघे विद्यमान गॅसवर

    मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली. आठ उमेदवारांच्या…

    प्रकल्पांवर ‘तिसरा डोळा’, विशेष यंत्रणा ठेवणार देखरेख, MMRDA आयुक्तांना एका क्लिकवर माहिती कळणार

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: महामुंबई क्षेत्रात सुरू असलेल्या तीन लाख कोटी रुपयांहून अधिक प्रकल्पांवर आता विशेष यंत्रणेकडून देखरेख ठेवली जाणार आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) इन्फ्रास्ट्रक्चर…

    घरखरेदीदारांच्या नुकसानभरपाईचे १२५ कोटी वसूल; महारेराची मागील १४ महिन्यांतील कारवाई

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अर्थात महारेराने गेल्या १४ महिन्यांत घर खरेदीदारांच्या नुकसानभरपाईचे १२५ कोटी रुपये वसूल केले आहेत. यामुळे देशातील स्थावर संपदा विनिमयामक प्राधिकरणात…

    सोनसाखळी लुटारूंचा उपराजधानीत उच्छाद, दोन तासांत सक्करदरा, हुडकेश्वर, बेलतरोडीसह पाच ठिकाणी लुटपाट

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: उपराजधानीत सोनसाखळी लुटारूंनी दोन तासांत पाच ठिकाणांहून महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावल्या. एकामागाहून एक घडलेल्या घटनांनी पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या घटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर…

    महाराष्ट्राला उष्माघाताच्या ‘झळा’, पंधरा दिवसांत १३ रुग्णांची नोंद, लक्षणं काय? कशी काळजी घ्यावी?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरातील तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना उष्माघाताचा (डिहायड्रेशन) सामना करावा लागत आहे. थंड हवेतून अचानक उन्हात गेल्यामुळे या काळात विषाणूजन्य आजार वाढण्याचा धोका असतो. ‘डिहायड्रेशन’च्या त्रासामुळे…

    You missed