तेलंगणाला जाण्यासाठी कॅब बुक केली अन् चालकाला पाजली दारू, कार घेऊन फरार झालेल्या चोरट्यांना बेड्या
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: ‘तेलंगण येथे जायचे आहे’, असे सांगून दोघांनी कॅब बुक केली. लांबचा प्रवास असल्याचे सांगून कॅबचालकाला घेऊन दोघेही कोतवाली हद्दीतील बारमध्ये गेले. वाहनचालकाला दारू पाजल्यानंतर त्या दोघांनी…
विचार करावा लागेल, निर्णय घ्यावा लागेल! आजी-माजी आमदारांनी वाढवलं अजित पवारांचं टेन्शन
पुणे: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात एकूण १९५ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. १६ राज्यं आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधील उमेदवारांचा यात समावेश आहे. पण महाराष्ट्रातील…
भाजपच्या पहिल्या यादीत ‘महाराष्ट्र’ नाही; शिंदे, अजित पवारांमुळे जागावाटपाचा पेच?
मुंबई: लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. लोकसभेच्या जागांनुसार, सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात ५१ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली. तर महाराष्ट्रातून एकही नाव अद्याप…
भाजपच्या बॅनरवरुन शिंदेसेना गायब, अजित पवारांचा फोटो फळकला; पण CMचा फोटो टाळला
ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातच भारतीय जनता पक्ष विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळत आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे…
वंचित आणि मविआच्या युतीबाबत प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान, पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आवाहन
मुंबई: वंचित बहुजन आघाडीची अद्याप महाविकास आघाडीशी युती झालेली नाही त्यामुळे वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी इतर पक्षांच्या बैठकांना उपस्थित राहू नये, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. मविआशी पूर्ण…
धाडसी कहाणी! भयंकर अपघात, किचकट शस्त्रक्रिया; तरी कोणतीही सवलत न घेता ती दहावीच्या परीक्षेला
पुणे : वाई तालुक्यातील पंधरा वर्षीय अंजली (बदललेले नाव) वडिलांच्या रसवंतीगृहात उसाचा रस पिण्यासाठी गेली असताना वाऱ्यामुळे तिचे केस मशिनमध्ये अडकले. थरकाप उडवणाऱ्या या अपघातात अवघ्या काही क्षणांत तिच्या डोक्याचे…
पिंपरी-चिंचवडमधील ड्रग्ज प्रकरणात अडकला PSI, ४५ कोटींचा मामला, झटपट श्रीमंतीची उतरली झिंग
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : रस्त्यावर ४५ किलो मेफेड्रोन (एमडी) असलेले पोते सापडले आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील एका उपनिरीक्षकाचे डोळे फिरले. हे मेफेड्रोन पोलिसांकडे देण्याऐवजी त्याने लपवून आपल्या मालकीच्या हॉटेलमधील…
सुधरा अन्यथा टाळे ठोका! शिक्षण संस्थांना चंद्रकांत पाटलांचा इशारा; जूनपासून ‘एनईपी’ सक्तीचेच
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजे येत्या जून २०२४ पासून प्रत्येक शिक्षण संस्थेला नवीन शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी ही करावीच लागेल. त्याशिवाय विद्यापीठांशी संलग्नता मिळणार नाही. महाविद्यालयांनो…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
‘मावळ’साठी ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी; भाजपशी लढत, उद्धव ठाकरेंनी कंबर कसली मावळ लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या पनवेल, उरण आणि कर्जत विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचा दौरा आखण्यात आला आहे. सोमवार, ४ मार्च…
मावळ लोकसभा ‘कमळ’ चिन्हावर लढवा, भाजपची मागणी; शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांची गोची
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: मावळ लोकसभा मतदारसंघातील सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता कमळ या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाकडून होऊ लागली आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे…