• Fri. Nov 29th, 2024

    Month: March 2024

    • Home
    • अमरावती येथे स्वीप उपक्रमाअंतर्गत नवमतदांरासाठी जनजागृती शिबीर

    अमरावती येथे स्वीप उपक्रमाअंतर्गत नवमतदांरासाठी जनजागृती शिबीर

    अमरावती, दि. 29 (जिमाका): अमरावती विधानसभा मतदार संघामार्फत तहसील कार्यालयाच्या सभागृहात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत नवमतदार जागृती व स्पर्धा परीक्षा मागर्दर्शन शिबीर घेण्यात आले. यावेळी मतदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगून…

    सस्पेन्स कायम पण भाषा मवाळ, अजित पवार यांच्यावर प्रश्न विचारताच शिवतारे बाप्पूंनी हात जोडले!

    पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांचा अडथळा ठरलेले शिवसेना नेते, माजी आमदार विजय बापू शिवतारे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच्या भेटीनंतरही बारामतीचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील…

    कोणत्याही पक्षाशी युती करून निवडणुका लढण्यापासून दूर राहण्याचा वकिलांचा जरांगेंना सल्ला

    छत्रपती संभाजीनगर: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील वकिलांच्या शिष्टमंडळाने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटी येथे गुरुवारी भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे अपक्ष उमेदवार उभे न…

    जळगाव जिल्ह्यातील सहाय्यकारी मतदान केंद्राच्या प्रस्तावास भारत निवडणूक आयोगाची मान्यता प्रदान

    जळगाव दि.29 ( जिमाका ) :- जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील 18 सहाय्यकारी मतदान केंद्रांना भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा…

    शिवसेना खासदारांचे पीए फोन उचलत नाहीत, नीट बोलत नाहीत, महायुतीतील खदखद चव्हाट्यावर

    कोल्हापूर: महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेने गतवेळच्या लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवार विद्यमान खासदार संजय मंडलिक यांची उमेदवारी घोषित होऊन २४ तास उलटले नाहीत, तोपर्यंत कोल्हापुरात महायुतीतील खदखद चव्हाट्यावर आली आहे. भाजपचे…

    अखेर ठरलं! अर्चना पाटील चाकूरकर ‘या’ दिवशी भाजपमध्ये प्रवेश करणार, फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय

    ऋषी होळीकर, लातूर : २०१९ पासून अर्चना पाटील चाकूरकर या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा लातूर जिल्ह्यात होत आहेत. मात्र आज अर्चना पाटील चाकूरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन…

    Breaking News: अमरावतीत बच्चू कडूंचा महायुतीला धक्का; ‘प्रहार’ मधून दिनेश बुब यांना उमेदवारी

    अमरावती (जयंत सोनोने): भारतातील हाय व्होल्टेज मतदार संघापैकी सदैव चर्चेत असणाऱ्या अमरावती एक मतदार संघात आता एकनाथ शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी आपल्या प्रहार पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर केला.…

    आंबेडकरांचा हल्लाबोल, राऊतांकडून प्रत्येक आरोपाला उत्तर, जागांचेही गणित समोर मांडलं!

    मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर देशातील विद्वान नेते आहेत. हुकूमशाहीविरोधात ते लढत आहेत. त्यांचा आम्हाला आदर आहे. आमच्या मनात त्यांच्याविषयी अजिबात किंतु परंतु नाही. फक्त…

    चंद्रपूर येथे सामान्य निरीक्षकांनी घेतला निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा

    चंद्रपूर दि. 29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 13-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी सामान्य निवडणूक निरीक्षक, कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक आणि खर्च निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने सामान्य निवडणूक…

    मतदारांना भावनिक आवाहन करताना प्रणिती शिंदेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात; म्हणाल्या, खोटं बोलणाऱ्याना मतदान करू नका

    सोलापूर (इरफान शेख) : काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघ प्रचार करत पिंजून काढत आहेत.शुक्रवारी सकाळी अक्कलकोट तालुक्यात जाऊन कॉर्नर बैठक घेतली.अक्कलकोट तालुक्यात हैद्रा या गावात मुस्लिम समाजाची दर्गाह…