• Thu. Jul 9th, 2026

    Month: March 2024

    • Home
    • कुंपनानेच खाल्ले शेत, लॉकरमधील तब्बल चार किलो सोन्यावर बँक मॅनेजरचा डल्ला, आरोपींना अटक

    कुंपनानेच खाल्ले शेत, लॉकरमधील तब्बल चार किलो सोन्यावर बँक मॅनेजरचा डल्ला, आरोपींना अटक

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई:स्टेट बँकेच्या भांडुप येथील शाखेमध्ये कुंपणानेच शेत खाल्ल्याची घटना घडली आहे. बँकेच्या सर्व्हिस मॅनेजरने बँकेच्या तिजोरीतील तीन कोटी रुपये किमतीच्या सुमारे चार किलो सोन्यावर डल्ला मारल्याचे…

    पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून बिबट्या नौ-दो-ग्यारा, २४ तासांपासून शोध सुरु

    पुणे : पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या विलगीकरण कक्षातून बिबट्या पसार झाला आहे. काल सोमवारी पहाटेच्या सुमारास गायब झालेल्या या बिबट्याचा शोध रात्री उशिरापर्यंत न लागल्याने खळबळ माजली. संग्रहालय बंद…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    पुणे: राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील बिबट्याला पकडण्यात अपयश, बिबट्या प्राणीसंग्रहालयातच असल्याचे स्पष्ट, नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन प्राणीसंग्रहालयातून फरार झालेला बिबट्याला अजून पकडण्यात यश आलेले नाही. बिबट्या प्राणीसंग्रहालयातच असल्याचे सीसीटीव्हीव्दारे स्पष्ट झाले…

    मविआच्या जागावाटपापूर्वी काँग्रेसची महत्त्वाची बैठक, १९ जागांचा आढावा घेणार, किती लढणार?

    मुंबई : महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागावाटपाची बैठक उद्या पार पडणार आहे. या बैठकीपूर्वी काँग्रेसनं आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील १९ जागांबाबत आढावा घेतला जाणार आहे. मुंबईतील ६…

    रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी; आता हिंगोलीहून मुंबईसाठी धावणार ‘जनशताब्दी’, कधी होणार सुरु?

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : जालना-मुंबई जनशताब्दी रेल्वे हिंगोलीहून सोडण्याची हिंगोलीवासीयांची अनेक दिवसांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. येत्या सात मार्चपासून जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोली ते मुंबई अशी धावणार आहे.…

    धक्कादायक! अंगणवाडीतील पोषण आहारात कीडयुक्त धान्य, कुठं होतोय चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ?

    म. टा. प्रतिनिधी, येरवडा : येरवडा येथील जय जवाननगरमधील एका अंगणवाडीत मुलांना पोषण आहाराच्या नावाखाली चक्क कीड लागलेली हरभरा आणि डाळ वितरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पालकांनी…

    राष्ट्रवादी फुंकणार ‘तुतारी’; शरद पवारांची १३ मार्चला निफाडमध्ये पहिली सभा, भुजबळ, भाजप निशाण्यावर

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या हक्काच्या मतदारसंघांमध्ये सभांचा धडाका लावण्यास सुरुवात केली…

    Hatkanangle Constituency: …तो निर्णय महाविकास आघाडीने घ्यावा; माजी खासदाराची रोखठोक भूमिका

    कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून मतदार संघात दौरा करत आहे. तसेच २०१९पासून मी सर्वांच्या संपर्कात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्र एकला चलो रेच्या घेतलेल्या भूमिकेचे माझ्या…

    उद्धव ठाकरेंचं मिशन लोकसभा सुरु, भरसभेत रायगड अन् मावळचे उमेदवार जाहीर

    नवी मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मतदारसंघांना भेटी देत आहेत. आज त्यांनी मावळ मतदारसंघात विविध ठिकाणी आयोजित सभांना…

    शिंदे गट लोकसभेच्या २२ जागांसाठी आग्रही, महायुतीतील पेच कसा सुटणार?

    मुंबई: भाजपने लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पण, त्यामध्ये महाराष्ट्रातील एकही उमेदवाराचं नाव नव्हतं. त्यावरुन असं दिसून येतं की राज्यातील महायुतीमधील भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील…

    You missed