• Sun. Sep 6th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

पुणे: राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील बिबट्याला पकडण्यात अपयश, बिबट्या प्राणीसंग्रहालयातच असल्याचे स्पष्ट, नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन

प्राणीसंग्रहालयातून फरार झालेला बिबट्याला अजून पकडण्यात यश आलेले नाही. बिबट्या प्राणीसंग्रहालयातच असल्याचे सीसीटीव्हीव्दारे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संपूर्ण प्राणीसंग्रहालय सील करण्यात आले आहे. भारतातल्या उत्कृष्ट टीम्स,वन विभाग,पालिका,पोलीस,अग्निशमन विभाग तैनात आहे. नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही असे आवाहन करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed