अमित शाहांकडून परिवारवादावर धूळफेक पण व्यासपीठावरील घराणेशाही पाहयाला विसरले: अंबादास दानवे
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. अमित शाह यांनी घराणेशाहीच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी…
गरजू महिलांना पैशांचे आमिष अन् देहव्यापाराची बळजबरी, माहिती मिळताच पोलिसांचा छापा, चार महिलांची सुटका
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: सक्करदरा परिसरातील संगम टॉकीज मार्गावरील के. सी. फॅमिली सलूनमध्ये महिलांना आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतला जात असल्याचे उघडकीस आले. गुन्हेशाखा युनिट चारच्या पथकाने सापळा रचून सलून…
मराठा आरक्षणासाठी चार उमेदवार लोकसभेला देणार, साताऱ्यातील गावाचा मोठा निर्णय
सातारा : सगेसोयरेच्या अध्यादेशासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरूच आहे. याच अनुषंगाने काळचौंडीमध्ये माण तालुक्यातील पहिली मराठा बांधवांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये काही…
जनतेवर ५० वर्षांपासून तुमचा भार, अमित शहांचा शरद पवारांवर नेम; घराणेशाहीवरून टीका
म. टा. प्रतिनिधी, जळगाव:‘नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन दहा वर्षेच झाली आहेत, त्यांच्याकडे तुम्ही कामाचा हिशोब मागत आहात. मी शरद पवार यांना सांगतो की, महाराष्ट्रातील जनता गेल्या ५० वर्षांपासून तुमचा भार…
शिंदेंची शाहांना विनवणी; ओवैसींची मुंबईत चाचपणी, सकाळच्या दहा हेडलाईन्स
१. माझ्या १३ खासदारांची तिकिटं तरी कापू नका, शिंदेंची विनंती, शहा म्हणाले, एक गोष्ट समजून घ्या… इथे वाचा सविस्तर बातमी २. नाशिक ते ईशान्य मुंबई, राष्ट्रवादी लोकसभेच्या १३ जागांसाठी इच्छुक,…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
प्रकाश आंबेडकर मविआच्या बैठकीला उपस्थित राहणार वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे आजच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
आधी आमचे मिटवा, मग लोकसभेचे पाहू! बारामतीतील विधानसभा इच्छुकांचा भाजप- शिवसेना श्रेष्ठींना थेट इशारा
म. टा. प्रतिनिधी, पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा इच्छुकांनी ‘आमचे आधी मिटवा, तरच लोकसभा निवडणुकीत कोणाचे काम करायचे, ते ठरवता येईल,’ अशा शब्दांत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या श्रेष्ठींना इशारा…
नाशिक ते ईशान्य मुंबई, अजित पवारांची राष्ट्रवादी लोकसभेच्या १३ जागांसाठी इच्छुक
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आगामी लोकसभा निवडणुकीचा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यासाठी मंगळवारी दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आठ जागांवर चर्चा झाली. आज, बुधवारी उर्वरित जागांवर चर्चा करण्यात…
बांद्रा ते कुर्ला पॉड टॅक्सीसेवा, सहा प्रवासी, ताशी ४० किमीने प्रवासी; वाचा खासियत
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी तसेच मुंबई नगरीत आंतरराष्ट्रीय सेवा सुविधांची उभारणी करण्याच्या दृष्टीने वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान पॉड टॅक्सीसेवा सुरू…
इंडियातील सर्व पक्ष घमंडिया, विकसित भारताच्या स्वप्नासाठी महायुतीला ४५ पार जागा निवडून द्या: अमित शहा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: विकसित भारत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात ४५हून अधिक जागा जिंकण्याचा संकल्प करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी येथे केले. ‘इंडिया’तील सर्व…