• Sat. Sep 21st, 2024
शिंदेंची शाहांना विनवणी; ओवैसींची मुंबईत चाचपणी, सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. माझ्या १३ खासदारांची तिकिटं तरी कापू नका, शिंदेंची विनंती, शहा म्हणाले, एक गोष्ट समजून घ्या… इथे वाचा सविस्तर बातमी

२. नाशिक ते ईशान्य मुंबई, राष्ट्रवादी लोकसभेच्या १३ जागांसाठी इच्छुक, बारामतीची जागा राष्ट्रवादीला आल्यास… इथे वाचा सविस्तर बातमी

३. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार, सुनील तटकरेंकडून उमेदवारीची घोषणा, इथे वाचा सविस्तर बातमी

४. आधी आमचे मिटवा, मग लोकसभेचे पाहू! बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा इच्छुकांचा भाजप- शिवसेना श्रेष्ठींना थेट इशारा, इथे वाचा सविस्तर बातमी

५. मविआची जागावाटपाची निर्णायक बैठक, लोकसभेचा फॉर्म्युला ठरणार, वंचितला किती जागा मिळणार, निर्णय होणार? इथे वाचा सविस्तर बातमी

६. MIM लोकसभेच्या दहा जागा लढण्याच्या तयारीत, दक्षिण मुंबईत ओवैसींच्या गाठीभेटी, ठाकरेंना धाकधूक, इथे वाचा सविस्तर बातमी

७. बांद्रा ते कुर्ला पॉड टॅक्सीसेवा, सहा प्रवाशांसह ताशी ४० किमीने प्रवासी; इथे वाचा सविस्तर बातमी

८. तिसऱ्या मुंबईचा मार्ग प्रशस्त, सिडकोचे विशेष प्राधिकरणाचे अधिकार रद्द, इथे वाचा सविस्तर बातमी

९. झोपड्यांचा पुनर्विकास; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एमएमआरडीए-एसआरएमध्ये करार, इथे वाचा सविस्तर बातमी

१०. विजय शेखर शर्मा यांचा निर्धार, ॲक्शन मोडमध्ये पेटीएम बँकेचे चेअरमन, हाती घेतले नवीन मिशन, इथे वाचा सविस्तर बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed