• Tue. Jul 7th, 2026

    Month: February 2024

    • Home
    • बांधकाम सुरु असतानाच बिल्डिंग झुकली, पिंपरीत रहिवाशांमध्ये घबराट, महापालिकेचा मोठा निर्णय

    बांधकाम सुरु असतानाच बिल्डिंग झुकली, पिंपरीत रहिवाशांमध्ये घबराट, महापालिकेचा मोठा निर्णय

    पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीची भिंत अचानक एका बाजूला झुकली आहे. अशी माहिती समोर येताच नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. सध्या या इमारतीला खालच्या बाजूने…

    चुकीला माफी असते पण गुन्ह्याला नसते, लोखंडेंकडून शिवसेना चोरण्याचा गुन्हा : उद्धव ठाकरे

    अहमदनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोपरगावमध्ये सुरु आहे. कोपरगावातील सभास्थळी उद्धव ठाकरे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत…

    मोठी बातमी, चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी, काँग्रेसचं ठरलं

    Rajya Sabha Election : महाराष्ट्रातून राज्यसभेवर काँग्रेसतर्फे चंद्रकांत हंडोरे यांना संधी देण्यात आली आहे. विधानपरिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळं त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

    Congress: आज हजेरीपरेड, मुंबई काँग्रेसमध्ये हालचालींना वेग, बैठकीकडे साऱ्यांचं लक्ष

    मुंबई: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रदेश काँग्रेसमधील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आता आमदार एकसंघ राहण्यासाठी पक्षातर्फे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी…

    राज्यसभेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीतून १० जण शर्यतीत; मलिक, सिद्दीकी, तटकरे स्पर्धेत

    मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या, गुरुवार १५ फेब्रुवारी रोजी आहे. मात्र भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यापैकी कोणीही उमेदवारांची नावं अद्याप जाहीर…

    छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार भूमिगत गटार योजना, मतदारसंघनिहाय प्रस्ताव तयार, मंजुरीची प्रतिक्षा

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहराशी संबंधित तीन विधानसभा मतदारसंघात भूमिगत गटार योजनेचे काम केले जाणार आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रस्ताव तयार करण्यात आले असून, मंजुरीसाठी ते सरकारच्या…

    गूड न्यूज! ‘बदलापूर पनवेल’ला गती, वर्षभरात प्रतीक्षा संपणार, बोगद्याचे काम पूर्ण

    म. टा. वृत्तसेवा, बदलापूर: नवी मुंबई आणि ठाणे या दोन भागांची सीमा असलेल्या बदलापूर आणि पनवेल या शहरांना जोडणारा आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा बदलापूर-पनवेल मार्गाच्या दोन्ही बोगद्यांचे जवळपास…

    अशोक चव्हाणांच्या शब्दाबाहेर गेलो नाही पण आम्ही काँग्रेस सोबत, नांदेडचे माजी नगरसवेक मुंबईत

    Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी नांदेडमधील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी काल मुंबईत नाना पटोले यांची भेट घेतली. हायलाइट्स: अशोक…

    ८५९ इमारतींना परवानगी नाकारली, मुंबई विमानतळ परिसरातील आस्थापनांबाबत प्रधिकरणाचा निर्णय

    मुंबई: विमानतळालगतच्या इमारतींच्या उंचीसंबंधीच्या निकषांतर्गत भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मागील वर्षभरात ८५९ इमारतींना परवानगी नाकारली आहे. मात्र, त्याचवेळी ८६३ इमारतींना परवानगी प्राप्तदेखील झाली आहे. तर काही स्वयंचलित ‘ना हरकत’ देण्यात आले…

    नवीन वर्षाच्या पहिल्या दीड महिन्यातच साडेतेरा लाखांची लाचखोरी, २० जणांवर कारवाई, एसीबीसमोर आव्हान

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: नाशिक विभागात सन २०२३ मध्ये सर्वाधिक १६० सापळे रचून २७४ लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. मात्र, सन २०२४ मध्ये लाचखोरीत काहीशी घट झाल्याच्या नोंदी…

    You missed