मविआचा लोकसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; शरद पवारांची २४ फेब्रुवारीला पुण्यात सभा
पुणे: देशात लोकसभा निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सरळ सामना होणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीने आता जोरदार तयारीला सुरुवात केली…
हंबर्डे काँग्रेसमध्येच, अंतापूरकरांची चव्हाणांना साथ, तर जवळगावकर काय करणार?
नांदेड: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या तीन आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. मात्र यात काँग्रेसच्या तीन…
प्रेयसीवर प्रेम असल्याचा संशय; फिल्मी स्टाइल पाठलाग करत तरुणाने मित्राचा काटा काढला
नागपूर: ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी प्रेयसीवर असल्याच्या संशयावरून मित्राची भरदिवसा चाकूने वार करून हत्या करण्यात आली. अजनी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नाईक नगर येथे भरदिवसा ही घटना घडली. सुरज उर्फ बिहारी…
मराठा समाजासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर
मुंबई: मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवार २० फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यास मान्यता देण्यात आली. त्याच बरोबर बारामतीसह राज्यातील सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालयास सुरु करण्यास…
दोन वेळा संधी हुकली, यावेळी टायमिंग साधणार, पुणे लोकसभेसाठी भाजपचं धक्कातंत्र?
पुणे : अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी नशीब आजमावायला अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. आपापल्या परीने आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण कसोशीने करत आहे. भारतीय जनता…
आधी बिहारमध्ये भाजपचा CM बसविणार आणि नंतरच खासदारकीचा विचार : विनोद तावडे
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुढील वर्षी होणाऱ्या बिहार विधानसभेच्या निवणुकीला प्राधान्य दिले आहे. या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री करणे, हे उद्दिष्ट आहे. त्यानंतरच आपण खासदारकीचा विचार करू, अशी…
गरीब परिस्थितीत प्रेम, लग्नानंतर दोघे अधिकारी, आधी समाजाकडून टोमणे आता व्याख्यानाची आमंत्रणे
अकोला : फेब्रुवारी महिन्यातील व्हॅलेंटाईन्स वीक हा अनेकांसाठी विशेष असतो. त्यातल्या त्यात प्रपोज ‘डे’ हा तर अधिक खासचं. आपल्या आवडत्या व्यक्तीला मनातील भावना सांगण्याचा हा दिवस. या दिवसांपासून सुरू झालेल्या…
जागतिक बँकेच्या पथकाकडून जिल्ह्याच्या पूरप्रवण भागाची पाहणी
कोल्हापूर, दि. १४ (जिमाका): कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याला जागतिक बँकेकडून निधी वितरित करण्याच्या अनुषंगाने जागतिक बँकेच्या पथकाने जिल्ह्यातील पूरप्रवण भागाची पाहणी केली. या पथकात…
मुंबईकरांच्या ‘हौसेला लाखाचे मोल’; ‘०००१’ या क्रमांकासाठी मोजले इतके लाख, ४१ लाख ७२ हजार ६३६ रुपयांचा महसूल
म. टा. प्रतिनिधी मुंबई : प्रवासासाठी प्रत्येक कुटुंबाकडे वाहन असणे आता आवश्यक झाले आहे. आपल्या वाहनाचा रंग आणि क्रमांक आपल्या पसंतीचा मिळावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. हा पसंतीचा क्रमांक शुभ…
जनता हीच माझी ऊर्जा.. जनतेची सेवा हेच माझे ध्येय -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे,दि. १४ (जिमाका): जनतेला भेटल्यानंतर मला काम करण्याची ऊर्जा मिळते. जनतेची सेवा या ध्येयानेच मी काम करीत आहे. यासाठीच शासनाच्या माध्यमातून जनतेला उत्तम दर्जाची आरोग्य सेवा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत,…