मोदींना रोखण्यासाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये, खासदार असदुद्दीन ओवेसींचा आरोप, नेमकं काय म्हणाले?
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘मोदींना तिसऱ्यांना पंतप्रधान बनण्यापासून रोखण्यासाठी आघाडी तयार करण्यात आली. या आघाडीतील पक्षाचे महाराष्ट्रातील नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. आता पंजाब…
…तर ईडी मागे लागल्याशिवाय राहणार नाही, मतदानाआधी विचार करा – प्रकाश आंबेडकर
वर्धाः सरकारकडून सुरू असलेले दडपशाहीचे धोरण निवडणुकाजवळ येतील, तसे आणखी वाढणार आहे. त्यामुळे काहीजण भाजपच्या गोटात जाणार आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सावध रहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर…
विधिमंडळाचे आज विशेष अधिवेशन; शिक्षण आणि नोकरीत १० ते १२ टक्के आरक्षण? मराठा, ओबीसी समाजाचे लक्ष
मुंबई : मराठा आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी आज, मंगळवारी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत साधारणतः १० ते १२ टक्के स्वतंत्र…
क्रिकेट सामना जिंकण्याची व्यूहरचना आखत होते पण नियतीपुढे हरले
अमरावती : अमरावतीमध्ये काल झालेल्या अपघाताने समाजमन सुन्न झाले असतानाच घटना क्रमाचा होत असलेला उलगडा धरकाप उडवणारा आहे. २३ जणांच्या समूहाला क्रिकेट या खेळाच्या धाग्याने एकत्र आणले होते. पण, क्रिकेटचा…
मोहिनी नाईक लढणार, भावना गवळींना भिडणार? राजकीय संघर्षाची स्पेशल स्टोरी…
यवतमाळ : साल १९९६… देशासह महाराष्ट्रात हिंदुत्वाचं वारं वाहत होतं.. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुती सरकारने लोकसभा निवडणूक एकहाती जिंकण्यासाठी जोर लावला होता.. त्याचवेळी वाशिम लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री राहिलेल्या सुधाकरराव नाईकांना पुंडलिकराव…
रायगडावर दोघे फिरण्यास गेले; खाली येताना रस्ता चुकले अन् हिरकणी कड्यावर अडकले, नंतर जे घडलं…
रायगड: रायगडच्या हिरकणी कड्यावर दोन तरुण अडकले होते. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांची सुटका करण्यासाठी मोठी मदत झाली. रेस्क्यु टीमलाही पाचारण करण्यात आले होते. रामू छोटुलाल यादव (१९) विशाल रामेश्वर थोरात…
लोकसभा निवडणुकीआधी महायुतीला मिळणार आणखी एक साथीदार; राज ठाकरे भाजप सोबत जाणार? का सुरू झाली ही चर्चा
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होण्याच्या हलचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या ३ पक्षातील फोडाफोडीच्या घडामोडीनंतर आता बातमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील आहे.…
पोलीस त्यांच्या बायकांना माझा व्हिडीओ दाखवतील, राणेंचं वक्तव्य, ठाकरेंच्या आमदाराने सुनावलं
अकोला : पोलीस माझे व्हिडिओ स्वतःच्या बायकोला दाखवतील, पण कुणी माझं वाकड करू शकणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी अकोल्यात बोलताना केलं. त्यांच्या या विधानाचा ठाकरे…
पवार काका पुतण्यात ‘बारामती’वरून संघर्ष, राज ठाकरे यांच्या पठ्ठ्याचीही एन्ट्री
पुणे (बारामती) : मनसेने राज्यात १३ लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याचे निश्चित केले आहे. त्यात बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. याचदरम्यान, पवार काका पुतण्यात ‘बारामती’वरून संघर्ष सुरु असून, राज ठाकरे यांच्या…
लग्न समारंभ ठरला अखेरचा; घरी जाताना नियतीनं डाव साधला, मायलेकींच्या मृत्यूनं हळहळ
बुलढाणा: जिल्ह्यातून एक दु:खद घटना समोर आली आहे. लग्न समारंभ आटोपून घरी येत असताना झाडेगावजवळ आल्यानंतर ऑटोला जीपने धडक दिली. या घटनेत पाच वर्षांची मुलगी आणि आईचा मृत्यू झाला आहे.…