पुण्यातील लष्कर भागात पुन्हा होर्डिग, उत्पन्नवाढीसाठी ३१ अधिकृत होर्डिंग देण्याचा निर्णय
पुणे : गेल्या चार ते पाच वर्षांपासून पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या लष्करी आस्थापना असलेल्या परिसरात जाहिरातीसाठी बंद करण्यात आलेली होर्डिंग पुन्हा एकदा सुरू केली जाणार आहेत. परिसरातील ३१ ठिकाणी ही होर्डिंग्ज…
गुड न्यूज! अहमदाबादसाठी छत्रपती संभाजीनगरहून ३१ मार्चपासून पुन्हा विमानसेवा; जाणून घ्या वेळापत्रक
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : चार वर्षांच्या खंडानंतर छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून अहमदाबाद शहरासाठी पुन्हा एकदा विमान कनेक्शन सुरू केले जाणार आहे. आगामी ३१ मार्चपासून इंडिगो विमान कंपनीची अहमदाबाद-छत्रपती संभाजीनगर-अहमदाबाद…
विद्येचे माहेरघर की नशेचा अड्डा? वेताळ टेकडीवर दोन तरुणी बेधुंद अवस्थेत, अभिनेते रमेश परदेशींकडून व्हिडीओ शेअर
पुणे : पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आयुक्तपदाचा चार्ज घेतल्यानंतर देशातला सगळ्यात मोठा ड्रग्स साठा उध्वस्त केला आहे. याबाबत काल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ लाखांचा धनादेश देऊन पुणे…
अंतरवाली सराटीत आज मराठा समाजाची महत्त्वाची बैठक, मनोज जरांगे निर्णायक भूमिका घेणार?
अक्षय शिंदे, जालना: सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिल्यानंतरही मनोज जरांगे पाटील सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करत आहेत. स्वतंत्र आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार आहेत का…
अखेर जागावाटपाचा तिढा सुटला, महाविकास आघाडीतील ‘हा’ पक्ष लढविणार कोल्हापूरची जागा
गुरुबाळ माळी, कोल्हापूर : महाविकास आघाडी अंतर्गत कोल्हापूरची जागा काँग्रेसलाच सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच या पक्षाने पुढाकार घेऊन आघाडीतील सर्व मित्र पक्षांच्या नेत्याची बैठक घेतली आणि लोकसभा निवडणुकीची रणनीती…
शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणारी बातमी, पावसाबाबत हवामान खात्याचा अलर्ट, जाणून घ्या वेदर अपडेट
बुलढाणा: प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर द्वारे प्राप्त हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात २५ फेब्रुवारी रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर २६,२७ फेब्रुवारी रोजी तुरळक ठिकाणी…
वाढीव पाण्यासाठी २० दिवसांची प्रतीक्षा, ९०० मिमी व्यासाच्या वाहिनीसाठी स्वतंत्र पंप बसवणार
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : वाढीव पाणी मिळण्यासाठी शहरवासीयांना किमान वीस दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. नऊशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीसाठी तीन ठिकाणी स्वतंत्र पंप बसवण्याचे काम केले जाणार असून,…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
अंतरवाली सरटीत मराठा समाजाची निर्णायक बैठक तरवाली सराटीत मराठा समाजाची आज बैठक होणार आहे. दुपारी 1 वाजता जरांगेंनी निर्णायक बैठक बोलावली आहे. या बैठकीत आरक्षणासंदर्भात पुढच्या रणनीतीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला…
पुणे विभागातील ‘या’ १० रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट, यात तुमचं स्टेशन आहे का? वाचा लिस्ट
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत पुणे रेल्वे विभागातील दहा स्टेशनचा विकास होणार आहे. या स्टेशनच्या पायाउभारणीचा शुभारंभ उद्या, सोमवारी (२६ फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…
Mard Doctors Strike: मार्डचा संप सुरुच, निवासी डॉक्टर आपल्या मागण्यांवर ठाम
मुंबई : निवासी डॉक्टरांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेला संप शनिवारीही कायम होता. या डॉक्टरांनी ओपीडीची सुविधा दिली नाही, मात्र आपत्कालीन सेवा सुरू होत्या. तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या.…