राज्य सरकारचा मोठा निर्णय;पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर,सर्व शाळांना नियम लागू
मुंबई: राज्यातील सर्व माध्यमांच्या पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग आता सकाळी ९ किंवा ९ नंतर भरविण्यात येणार आहे. याबाबतचे परिपत्रक राज्य सरकारने गुरुवारी काढले आहे. हा बदल राज्यातील सर्व…
ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या मुलावर गोळीबार, ३ गोळ्या लागल्या
मुंबई : शिंदे गटातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबाराचं प्रकरण ताजं असतानाच ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती आहे. मुंबईतील दहिसर…
VIDEO : आधी अभिषेक यांना संपवलं, नंतर स्वत:वरही गोळीबार, दोघांचाही घटनेत मृत्यू
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरील झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे त्यांच्यावर गोळीबार केलेल्या मॉरिस भाईने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. मॉरिस भाईने…
पालघर लोकसभेच्या जागेवरून शिंदे गट-भाजपमध्ये चढाओढ, प्रस्ताव वरिष्ठांच्या कोर्टात
म. टा. वृत्तसेवा, डहाणू : पालघर लोकसभेसह जिल्ह्यातील विधानसभेच्या तीन जागा निवडून देण्याचा निर्धार भरत राजपूत यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर जाहीर सभेतून व्यक्त केला होता. त्यानंतर लोकसभेची जागा शिवसेनेच्या…
ज्याने अभिषेक घोसाळकरांना गोळ्या घालून संपवलं तो मॉरिस भाई नेमका कोण?
मुंबई: ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर दहिसरमध्ये गोळीबार करण्यात आला. या घटनेनं दहिसरमध्ये खळबळ उडाली आहे. मॉरीस नोरोन्हा उर्फ मॉरीस भाई याने…
ठाणेकरांची ‘डबल डेकर’ भरारी; तिकिटात भाडेवाढ नाही, ताफ्यात येणार नव्या १८६ बसेस
म. टा. खास प्रतिनिधी, ठाणेमुंबई महानगर प्रदेशातील इतर प्राधिकरणांच्या परिवहन उपक्रमांच्या आणि खासगी बससेवांच्या स्पर्धेला तोंड देत ठाणेकरांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यासाठी धडपडणाऱ्या टीएमटी प्रशासनाकडून गुरुवारच्या अर्थसंकल्पात ठाणेकरांना डबल डेकर…
विविध धोरणांच्या माध्यमातून विकास कामांना गती – मंत्री रवींद्र चव्हाण
सांगली दि. ८ (जिमाका) : संपूर्ण देशात पायाभूत सुविधांची कामे गतीने होत आहेत. प्रत्येक क्षेत्रातील माणसाला न्याय देण्याचे काम होत आहे. विविध धोरणांच्या माध्यमातून विकास कामांना गती देण्याचे काम शासन…
आदित्य ठाकरे संतापले, अभिषेक घोसाळकर यांच्यावर हल्ल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया
मुंबई: ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला. दहिसर येथे एका कार्यक्रमाच्या आधी फेसबुक लाईव्ह सुरू असताना हा गोळीबार झाला. अभिषेक घोसाळकर यांना तातडीने…
सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन सर्व कामे गतीने करण्याचा प्रयत्न – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
सांगली दि. ८ (जिमाका): शासन सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन, प्रत्येक विषयाला प्राधान्य देत असून गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या सर्व कामांना गती देण्याचे काम करीत असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र…
ज्याने घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या त्याची CM शिंदे यांच्याशी भेट, पक्षप्रवेशाचं आमंत्रण : राऊत
मुंबई: अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या वेळी अभिषेक हे फेसबुकवर लाईव्ह होते. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.…