राज्यातील स्टार्टअप्सना आवश्यक सर्व सहकार्य करणार -कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. १६ : राज्यातील स्टार्टअपला आवश्यक असलेले सर्व सहकार्य राज्य शासनाकडून केले जाईल. आपल्या राज्याला स्टार्टअपमध्ये देशात प्रथम क्रमांकावर कायम ठेवण्यास सर्वतोपरी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता…
हवामान बदलाचा हरभरा पिकाला फटका; बळीराजा अडचणीत, दोन एकर क्षेत्रावर नांगर फिरवला
धुळे: वातावरण बदलाचा परिणाम पिकांवर होताना दिसून येत आहे. प्रामुख्याने रब्बी हंगामातील हरभरा पिकावर मोठा परिणाम धुळे जिल्ह्यात झालेला पहावयास मिळत असून हरभऱ्यावर रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बळीराजा चांगलाच अडचणीत…
मंत्रालय उत्पादन व्यवस्थापक (मुद्रित प्रसिद्धी) उत्पादन अधिकारी (उत्पादन) सामान्य केंद्रीय सेवा गट अ राजपत्रित पद प्रतिनियुक्तीद्वारे भरण्याबाबतची जाहिरात
मंत्रालय उत्पादन व्यवस्थापक (मुद्रित प्रसिद्धी) उत्पादन अधिकारी (उत्पादन) सामान्य केंद्रीय सेवा गट अ राजपत्रित पद प्रतिनियुक्तीद्वारे भरण्याबाबतची जाहिरात विषय: केंद्रीय संचार ब्युरो (सी बी सी) (जाहिरात आणि दृक प्रसिद्धी संचालनालय)…
मिस्त्रींसारखी अवस्था होईल! टाटांना धमकावणारा ‘तो’ पुणेकर कोण? पोलिसांनी सुत्रं फिरवली अन्..
रतन टाटांची सुरक्षा वाढवा, अन्यथा त्यांची अवस्था सायरस मिस्त्रींसारखी होईल, अशी धमकी देणारा फोन मुंबई पोलिसांना आला. पोलिसांनी सुत्रं फिरवत धमकी देणाऱ्याला शोधून काढलं.
सत्यपाल महाराजांचं फेसबुक पेज हॅक, दोन दिवसांपासून भंयकर प्रकार सुरु
अकोला : सप्तखंजेरीवादक किर्तनकार सत्यपाल महाराज यांचे फेसबुक पेज अज्ञात व्यक्तीकडून हॅक करण्यात आलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या अकाऊंटवरून अश्लिल फोटो आणि व्हिडिओज प्रसारित केले जात आहेत. यासंदर्भात त्यांचा…
मुंबईकरांना दिलासा, परळ टीटी उड्डाणपुलावरुन प्रवास करणं सुखकर होणार, बीएमसीकडून मोठी अपडेट
मुंबई : दक्षिण मुंबईतील महत्वाच्या पुलांपैकी एक अशा परळ टीटी उड्डाणपुलाची दुरूस्तीचा एक भाग म्हणून पुलावरील पुनर्पृष्ठिकरणाचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पूर्ण करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका पाहणी…
नागरिकांनी लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे दि.१६: सर्वसामान्य जनतेला केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ व माहिती देण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरू करण्यात आली असून नागरिकांनी यात्रेत सहभागी होऊन लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे…
शेतकऱ्याच्या मुलाने गाजवला सवाई महोत्सव; २१ वर्षीय रजत कुलकर्णीचे पुणेकर रसिकांकडून कौतुक
पुणे : गाण्याच्या साधनेसाठी आणि मुलासोबत कायम राहता यावे म्हणून वडिलांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. लहानपणापासून त्याला संगीताची तालीम देऊन सावलीसारखे ते त्याच्या पाठीशी उभे राहिले. शुक्रवारी जेव्हा तो सवाई…
गजानन तौर हत्याकांडाला नवीन वळण लागण्याची शक्यता, पोलिसांना वेगळाच संशय; म्हणतात…
अक्षय शिंदे, जालना : जालन्यात सोमवारी भरदिवसा मंठा चौफुली परिसरात जालना किंग या नावाने प्रसिद्ध असलेला तरुण गजानन तौर या तरुणाची गोळ्या झाडून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या…
चालत्या रिक्षाला कार आडवी, तरुणाची क्रूर हत्या, माजी पंचायत समिती सभापतीचं धक्कादायक कृत्य
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या भांडणाच्या रागातून माजी सभापतीने तरुणाचे हात छाटल्याची घटना घडली आहे. मुरबाड पंचायत समितीच्या माजी सभापतीने गावातील एका…