• Wed. Aug 26th, 2026

पालखी मार्गाची Supriya Sule यांच्याकडून पाहणी, रस्ता दुरुस्तीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष

पालखी मार्गाची Supriya Sule यांच्याकडून पाहणी, रस्ता दुरुस्तीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष


#supriyasule #ncp #pune #aashaduvari #palkhiroad खासदार सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर होत्या त्यावेळी त्यांनी आषाढी वारीतील पालखी मार्गाची पाहणी केली…पालखी मार्गातील रस्ता वारंवार सांगूनही दुरुस्त न केल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली..त्यांनी कार्यकर्त्यांनाही सूचना केल्या..पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed