नाशिककरांनो, तुम्ही पित असलेलं पाणी शुध्द आहे का? जिल्ह्यात ‘या’ गावांचे पाणी दूषित, वाचा लिस्ट
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नाशिक तालुक्यातील लाखलगावच्या ग्रामस्थांना दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर जिल्हाभरातील विविध तालुक्यांमध्ये पाण्याच्या १ हजार ८३९ नमुन्यांची चाचणी केली. त्यात सात…
बिऱ्हाड मोर्चामुळे आज चक्काजाम; मुंबई-आग्रा महामार्गासह उपनगरातील रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शहरात दाखल होणाऱ्या बिऱ्हाड मोर्चामुळे आज, रविवारी मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोडसह उपनगरांतील रस्त्यांवरील एकेरी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मोर्चात पंधरा ते वीस हजार शेतकऱ्यांचा…
पुण्यात विद्यार्थी, बॅचलर्सना रुम भाड्याने देणाऱ्या मालमत्ताधारकांच्या करात मोठी वाढ होणार?
म. टा. प्रतिनिधी, पुणे: अन्य शहर व राज्यातून पुण्यात शिक्षण अथवा नोकरीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासी मिळकतीत वसतिगृह, सर्व्हिस अपार्टमेंट, पेईंगगेस्ट सुविधा पुरविणाऱ्यांकडून व्यावसायिक दराने मिळकतकर आकारण्यात यावा, असा प्रस्ताव महापालिका…
‘त्या’ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवा; अंबादास दानवेंकडून छगन भुजबळ लक्ष्य, नाव न घेता म्हणाले…
Ambadas Danve On Chhagan Bhujbal: विधान परिषदेत अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अंबादास दानवे यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांना मराठा आरक्षण प्रश्नावरून लक्ष्य केले. काय म्हणाले अंबादास दानवे?
गेल्या सहा महिन्यांत २६७ बालकांनी गमावले प्राण, त्यातही अर्भकांचे प्रमाण सर्वाधिक, कारण काय?
नाशिक: बालमृत्यू रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असल्या, तरी जिल्ह्यातील बालमृत्यूंची आकडेवारी चिंताजनक आहे. जिल्ह्यात सहा महिन्यांत तब्बल २६७ बालकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. शून्य ते एक वर्षाची २२४…
मिशन मराठा २०२४! हातपायावर संदेश लिहून मराठा तरुणाने शेतात आयुष्य संपवलं
Youth Ends Life For Maratha Reservation: जिंतूर तालुक्यात एका ३२ वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपली जीवनयात्रा संपवली आहे. हा तरुण शेतात अत्यवस्थ अवस्थेत सापडून आला होता. त्याच्या हाता आणि…
आता अधिकारी-मंत्र्यांनीच सिंहस्थ करावा; शिखर समितीत स्थान नसल्याने साधी-महंत संतापले
Simhastha Kumbh Mela Nashik: राज्य सरकारने गुरुवारी कुंभमेळा नियोजनासाठी शिखर समितीसह अन्य तीन समित्यांच्या घोषणेने केला. या समित्यांमध्ये कुंभमेळा ज्यांच्यामुळे भरतो त्या साधूंच्या आखाडा परिषदेचा उल्लेख नसल्याने साधू-महंतांमध्ये नाराजी पसरली…
शरद पवार हेच मराठा आरक्षणाचे सर्वात मोठे विरोधक, फडणवीसांची शरद पवारांवर घणाघाती टीका
मुंबई: आज राज्यभरात मराठा आरक्षणासाठी मोठी आंदोलनं सुरु आहेत. परंतु, मराठा आरक्षणाचा इतिहास काढून बघितला तर कळेल की, मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध हा शरद पवार यांनीच केला. त्यांना वारंवार…
अभियांत्रिकीचा पेपर समाज माध्यमावर व्हायरल; परीक्षा केंद्र रद्द केलं, दोघांवर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकी पेपर फुटी प्रकरणी नागनाथअप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले आहे. दुपारी २ वाजताचा पेपर सव्वा एक वाजता सोशल माध्यमावर…
एक एक माणसं उचलली जात आहेत, कशी तुमच्याशी चर्चा करायची, मनोज जरांगेंचा गिरीश महाजनांना सवाल
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारच्यावतीनं मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. राज्य…