क्रीडानगरी म्हणून नाशिकचा वाढणारा नावलौकिक अभिमानास्पद : मंत्री छगन भुजबळ – महासंवाद
नाशिक, दिनांक : 3 डिसेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी विविध खेळ प्रकारांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे क्रीडानगरी म्हणून नाशिकचा नावलौकिक वाढत आहे ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन छगन…
आळंदीला जाणाऱ्या पालखीत भरधाव कंटेनर घुसला, भीषण अपघातात चार वारकऱ्यांचा मृत्यू
अहमदनगर : नाशिक – पुणे महामार्गावर भीषण अपघाताची एक घटना घडली आहे. या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू तर आठ जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. शिर्डीहून आळंदीला जाणाऱ्या…
आमच्याकडे येणाऱ्या नेत्याचे काय हात मोडलेत का? जरांगे पाटील महाजनांवर भडकले
धुळे : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज धुळे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पावसाविना कपाशी पिकाची उंची…
सातारा लोकसभेला उमेदवार उभा करून निवडून आणणार : शरद पवार
सातारा : महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार नाही, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आज अजित पवार जे मोदींविषयी बोलत आहेत, त्यामागचे कारण म्हणजे त्यांची भाजपशी झालेली जवळीक आहे. सातारा जिल्ह्यात आम्ही…
‘कळमना किराणा मार्केट यार्ड’ हे देशातील सर्वात सुंदर मार्केट यार्ड ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कळमना किराणा मार्केट यार्डचे भूमिपूजन नागपूर ,दि. 3 : व्यापारी व ग्राहकांसाठी विविध सुविधांचा समावेश करून तयार होणारे कळमना किराणा मार्केट…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले नलिनी कुंभारे यांचे अंत्यदर्शन
नागपूर ,दि. 3 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या आई नलिनी कुंभारे यांचे अंत्यदर्शन घेत आदरांजली वाहिली. शनिवार, २ डिसेंबर रोजी रात्री नलिनी कुंभारे…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिडास हॉस्पिटलचे उद्घाटन
नागपूर, दि.3 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मिडास मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. वर्धा रोडवरील परसोडी गावा शेजारी स्थित अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा मिडास हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी वने, पर्यटन…
‘मिग्जॉम’ करणार थंडी ‘जाम’; पुन्हा एकदा पावसाचा धोका, थंडीला अद्याप अवकाश
म.टा. प्रतिनिधी, नागपूरबंगालच्या उपसागरात तीव्र कमीदाबाच्या पट्ट्याचे आता ‘मिग्जॉम’ या चक्री वादळात रुपांतरण झाले आहे. याचा फटका समुद्र किनारपट्टीवरील राज्यांना तर बसणारच आहे. त्यासोबतच पूर्व विदर्भातील थंडीही काहीशी ‘जाम’ होणार…
रिलायन्स ज्वेलर्स दरोडा: मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात; काय आहे नेमकं प्रकरण?
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्र हादरवणाऱ्या रिलायन्स ज्वेलर्स दरोड्यातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार सुबोध सिंग याच्या मुसक्या आवळण्यात सांगली पोलिसांना यश आलं आहे. पाटणा येथील बेउर जेलमधून सुबोध सिंह…
ओव्हरटेक करताना बाईक घसरली, भीषण अपघातात ट्रक अंगावरुन गेली; १९ वर्षीय तरुणीचा करुण अंत
सातारा : सातारा – कोरेगाव रस्त्यावर संगमनगरजवळ आयशर ट्रकच्या पुढील चाकाखाली सापडून एका १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. दिशा उदय घोरपडे (वय १९, मूळ रा. शिरढोण, ता. कोरेगाव, सध्या…