सोलापूर धुळे महामार्गावर भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत ५ म्हशी ठार, शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान
सोलापूर:सोलापूर-धुळे महामार्गावर कासेगाव शिवारात भरधाव मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. जोरदार धडक लागून झालेल्या अपघातात पाच म्हशींचा महामार्गावर तडफडून मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना सदगुरु पेट्रोल पंपासमोर मंगळवारी दुपारी…
ट्रेकिंगसाठी तरुणी पेब किल्ल्यावर आली; अचानक पाय घसरला अन् दरीत कोसळली, मात्र दैव बलवत्तर म्हणून…
रायगड: जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये अनेक पर्यटक सुट्टी घालवण्यास येत असतात. माथेरानमध्ये ट्रेकर्सना खुणावतो तो पेब किल्ला. हा किल्ला चढायला अत्यंत कठीण असून या मार्गात अनेक वेडीवाकडी वळणे आहेत.…
तुम्हाला माझं मंत्रिपद घालवायचं आहे का..? बोलता बोलता मंत्री अतुल सावेंचा मोठा गौप्यस्फोट
पुणे : राज्य मागासवर्ग आयोगाकडून ज्या पद्धतीने काम होणे अपेक्षित आहे, त्या पद्धतीने काम होत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहनिर्माण तसेच ओबीसी मंत्री अतुल सावे…
विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वाहनाचा अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू, वीस भाविक जखमी
सोलापूर: तुळजापूर अक्कलकोट येथील देव दर्शनानंतर पंढरपुरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असलेल्या परभणी येथील भाविकांच्या गाडीचा अपघात झाला आहे. सोलापूर पंढरपूर मार्गावर असलेल्या तुंगत (ता. पंढरपूर) येथे मंगळवारी सकाळी अपघात झाला…
कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्यावे: खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी
नवी दिल्ली/कोल्हापूर: कोल्हापुरात सर्वप्रथम छत्रपती राजाराम महाराजांनी संस्थान काळात विमानतळाची उभारणी केली होती. यामुळे आता येथे बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक झालेल्या कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी गेले…
जालन्यात मनोज जरांगेंच्या सभेत चोरट्यांनी हात मारला, तब्बल एक कोटींची चोरी,पोलिसांत तक्रार
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…
आतापर्यंत ठाकरे म्हणत होते, आता भाजप आमदारही म्हणतो, शिंदेंनी गद्दारी करून पैसा मिळवला!
कल्याण : महायुती सरकारमध्ये एकत्र असतानाही भाजप आणि शिवसेना शिंदे गटामधल्या कुरबुरी सुरूच आहेत. विशेष म्हणजे कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत…
राज्य मागासवर्ग आयोगावर शासनाचा दबाव? राजीनामा दिलेल्या लक्ष्मण हाके यांचे सनसनाटी आरोप
पुणे : मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य शासनाला २४ डिसेंबरची अंतिम मुदत दिली आहे. त्यासाठी राज्य सरकारची प्रशासकीय पातळीवर…
आता पुणे विभागातही ई मोजणीचा प्रायोगिक प्रकल्प सुरु, ५८० ऑनलाइन अर्ज दाखल, जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे : वाढत्या मोजणीला प्रतिसाद म्हणून राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने आता ‘ई मोजणी’ची पद्धत सुरू केली आहे. मोजणी करून घेण्यासाठी आता भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयात हेलपाटे मारण्याची…
साताऱ्यात नगररचनाकार आणि वैद्यकीय प्रतिनिधीचं टोकाचं पाऊल, एकाच दिवशी दोन घटना शहरात खळबळ
सातारा : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. राजेश आत्माराम उथळे (वय ५४, रा. गुरुवार पेठ सातारा) आणि वैद्यकीय प्रतिनिधी पुष्पराज राजेंद्र चौधरी (वय…