विधानपरिषदेत दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली
नागपूर, दि. ७: विधानपरिषदेचे माजी सदस्य आणि मागील कालावधीत दिवंगत झालेल्या सदस्यांना आज विधानपरिषदेत श्रद्धांजली वाहण्यात आली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शोकप्रस्ताव मांडला. यावेळी माजी विधानपरिषद उपाध्यक्ष, माजी मंत्री…
दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली
नागपूर, दि. 7 : विधानसभेत दिवंगत सदस्यांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भातील शोकप्रस्ताव मांडला. विधानसभेचे विद्यमान सदस्य गोवर्धन मांगीलालजी शर्मा, माजी मंत्री बबनराव ढाकणे…
महायुती सरकारमध्ये अर्थमंत्री अजित पवारांचा विक्रम, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोटींची उड्डाणे
मुंबई : उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी नागपूर येथे आजपासून सुरु झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ५५ हजार ५२० कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या.…
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला ‘वंदे मातरम्’ आणि राज्य गीताने सुरुवात
नागपूर, दि. ७ : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून विधानसभा व विधानपरिषदेत ‘वंदे मातरम्’ आणि राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ ने सकाळी कामकाजास सुरुवात झाली. विधानपरिषदेत उपसभापती डॉ.…
वनविभागाची व्यावसायिकांवर करडी ‘नजर’; वन्यप्राण्यांसंबंधी सरकार दरबारी नोंद करणे बंधनकारक
पुणे : परदेशी वन्यप्राण्यांची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना सरकार दरबारी नोंदणी करणे बंधनकारक केल्याने गेल्या तीन वर्षांत पुणे विभागातून ९८९ अर्ज वन विभागाकडे दाखल झाले आहेत. यात वर्षभरातील १४३ अर्जांचा समावेश…
Crime Diary : खेळता-खेळता भाच्याला संपवलं, आईने टाकीत २ पाय वर पाहिले अन्…; वाचा कंस मामाची भयानक कहाणी…
धुळे : बराच वेळ मुलाचा आवाज आला नाही म्हणून आईने सगळीकडे शोधाशोध केली. त्याला खूप आवाज दिले व पण त्याने कुठूनही प्रत्युत्तर दिलं नाही. तिने शोधत-शोधत घराच्या बाथरूमचा दरवाजा उघडला…
विधानसभा अध्यक्ष, वि. प. उपसभापतींची ‘सुयोग’ला भेट
नागपूर, दि. ७ : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज ‘सुयोग’ पत्रकार निवास येथे भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली, तसेच माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.…
चंद्रपूरातील प्रमुख नद्या सर्वाधिक प्रदूषित; आरोग्यावर परिणाम, कृती आराखडा अद्यापही कागदावरच
म.टा.वृत्तसेवा,चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नद्यांचे प्रदूषण दशकापासून वाढतेच असून शहराजवळून वाहणाऱ्या झरपट आणि इरई नद्यांच्या आणि अतिशय प्रदूषित रामाळा तलावामुळे शहराचे भूजल प्रदूषित झाले असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी…
१६ महिन्यांत पाच वेळा हार्ट अटॅक, मुंबईतील ५१ वर्षीय महिलेचा मृत्यूला चकवा, डॉक्टरही संभ्रमात
मुंबई : हृदयविकाराचा सौम्य धक्काही एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो. मात्र मुंबईतील मुलुंड भागात राहणाऱ्या एका महिला एक-दोन नाही, तर तब्बल पाच वेळा हार्ट अटॅक आलेत. सुदैवाने तिने या सर्व झटक्यांनाच…
प्राचार्यांच्या ‘त्या’ परिपत्रकाची दखल; महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून चौकशी समिती नियुक्त
म. टा. वृत्तसेवा, रत्नागिरी : येथील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना सिव्हिल ड्रेसमध्ये उपस्थित राहण्याची सक्ती करून हॉलतिकीट न देता, परीक्षेला न बसू देण्याचा गर्भित इशारा देणारे पत्रक थेट प्राचार्यांनीच काढल्याने मोठी खळबळ…