• Tue. Jul 7th, 2026

    Month: November 2023

    • Home
    • ५० रुपयांत गोल्डन थाळीचा मोह ३८ हजारांना पडला, पाच महिन्यांनी आरोपींना अहमदाबादमधून अटक

    ५० रुपयांत गोल्डन थाळीचा मोह ३८ हजारांना पडला, पाच महिन्यांनी आरोपींना अहमदाबादमधून अटक

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: सोशल मीडियावरील जाहिराती पाहून स्वादिष्ट जेवणाची थाळी ऑर्डर करणे एकाला चांगलेच महागात पडले. या जेवणाच्या थाळीपायी ३८ हजार रुपये गमवावे लागल्याची घटना जूनमध्ये घडली. इंटरनेटच्या मायाजालातून…

    दादांच्या आमदारांचा एक गट आणि शिंदेंच्या काही आमदारांचा थेट भाजप प्रवेश होईल : रोहित पवार

    मुंबई : भाजपने जी आश्वासने दिलेली होती, ती त्यांनी पूर्ण केली नाहीत, त्यामुळे आमच्याकडून सत्तेत गेलेले आमदार नाराज आहेत. लोकसभेपर्यंत त्यांना वापरून घेतलं जाईल, नंतर त्यांना सोडून दिलं जाईल, असा…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    दिवाळी साजरी करताना पेटवलेले रॉकेट दुकानात शिरल्याने स्टेशनरी दुकानाला लागली आग पालघर – बोईसर येथील यशवंत सृष्टी परिसरातील स्टेशनरीच्या दुकानाला भीषण आग, यशवंत सृष्टीमधील गाळा नंबर १९ मध्ये असलेल्या अंबिका…

    Pune News: गुड न्यूज: पुण्यातील प्राणी संग्रहालयाचे तिकीट आता ऑनलाइन; असे मिळेल तिकीट

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणेकरांबरोबरच पर्यटकांचेही आकर्षण असलेल्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे तिकीट आता ऑनलाइन काढता येणार आहे. यासाठी पालिकेने संग्रहालयाच्या वेबसाइटवरच स्वतंत्र लिंक उपलब्ध करून दिली…

    …तर लोकसभा निवडणूक लढविणार नाही; राजू शेट्टींचं महत्त्वाचं वक्तव्य

    कोल्हापूर: ‘आमदार प्रकाश आवाडे यांची देशाचे सहकारमंत्री; तसेच राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सलगी आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला ४०० रुपये दुसरा हप्ता आणि चालू वर्षी…

    भीमाशंकरला होणार स्ट्रॉबेरीचे क्लस्टर; शेतकऱ्यांना मोठी संधी, सरकारकडून ५० हजारांचं अनुदान

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: महाबळेश्वरच्या धर्तीवर भीमाशंकर येथे स्ट्रॉबेरी उत्पादनाला चालना देण्यासाठी क्लस्टर निर्माण केले जाणार आहे. त्यामुळे या भागातील पर्यटनाचा विकास व रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी भीमाशंकर…

    गुड न्यूज: मध्य-पश्चिम रेल्वेच्या ९१९ विशेष फेऱ्या, रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; जाणून घ्या

    मुंबई : दिवाळीच्या सुट्टीनिमित्त देशभरातील पर्यटनस्थळांसह १२ ज्योतिर्लिंग आणि तीर्थस्थळी प्रवाशांचा ओघ वाढता आहे. यामुळे गर्दी व्यवस्थापनासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने एकूण ९१९ विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तर,…

    Nashik News: जाईन तर ‘एसटी’नेच! नाशिक विभागाकडून २०० जादा बसगाड्या, ‘या’ तारखेपर्यंत नियोजन

    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : दिवाळीचा सण गावीच साजरा करण्यासाठी एसटीने गावी जाणाऱ्यांची गर्दी लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही कायम राहिल्याने पाडवा-भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागाने २८ तारखेपर्यंतचे नियोजन केले आहे. त्यानुसार विविध…

    फटाक्यांमुळे हवा प्रदूषणात भर, दिवाळीला शिवाजीनगर परिसरात हवेची गुणवत्ता अतिवाईट

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरात दोन आठवड्यांपासून हवेची गुणवत्ता ढासळली असतानाच, रविवारी त्यात फटाक्यांच्या धुराची भर पडली. लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी शिवाजीनगर परिसरातील हवेची गुणवत्ता अतिवाईट, तर कोथरूड, पिंपरीमधील भूमकर चौक, निगडी,…

    ‘एसटी’चीही दिवाळी, १० दिवसांत तब्बल २०० कोटींचा महसूल; धनत्रयोदशीचा मुहूर्त फळला

    मुंबई : वर्षातील सर्वांत मोठा सण असलेल्या दिवाळीने बाजारात नवचैतन्य निर्माण केले आहे. शहरांसह गाव-खेड्यांमध्येही सणांचा आनंद ओसंडून वाहत आहे. शहरातील धकाधकीच्या आयुष्यातून निवांत वेळ काढून आप्तस्वकीयांसह, कुटुंबीयांसोबत सण साजरा…

    You missed