• Sat. Sep 21st, 2024
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

दिवाळी साजरी करताना पेटवलेले रॉकेट दुकानात शिरल्याने स्टेशनरी दुकानाला लागली आग

पालघर – बोईसर येथील यशवंत सृष्टी परिसरातील स्टेशनरीच्या दुकानाला भीषण आग, यशवंत सृष्टीमधील गाळा नंबर १९ मध्ये असलेल्या अंबिका स्टेशनरीला लागली भीषण आग, दिवाळीत साजरी करत असताना पेटवलेला रॉकेट थेट दुकानात शिरल्याने स्टेशनरी दुकानाला लागली आग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed