शिवसेना ठाकरे गटाचा विधानसभेचा पहिला उमेदवार जाहीर, कोकणात आदित्य ठाकरेंकडून नावाची घोषणा,म्हणाले भावी आमदार..
रत्नागिरी: आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यात दापोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार ठरला असून रामदास कदम यांच्या पुत्र आमदार योगेश कदम यांना शह देण्यासाठी रणनीती आखण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय…
व्यापारी दुकानात आला; शटर उघडण्यासाठी बॅग खाली ठेवली, तेवढ्यातच अनर्थ, घटना सीसीटीव्हीत कैद
नांदेड: दुकानाचे शटर उघडण्यात व्यस्त असलेल्या एका सराफा व्यापाऱ्याजवळील सोन्या चांदीने भरलेली बॅग चोरट्यांनी काही मिनिटातच लंपास केली. शहरातील सिडको परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. बॅग लिफ्टिंगची ही घटना परिसरात…
मकाऊ दौऱ्यावरून पत्रकारांचे प्रश्न, चंद्रशेखर बावनकुळे चिडले, अडचणींच्या प्रश्नांना फाटा
म. टा. वृत्तसेवा, निफाड : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मकाऊ दौऱ्यातील छायाचित्रांवरून खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवरील प्रश्नांवर नाराजी व्यक्त करीत ‘हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, यापेक्षा…
नवनीत राणांच्या अडचणीत वाढ? वृक्षतोड प्रकरणी चौकशीचे आदेश देणार, चंद्रकांत पाटील म्हणाले…
अमरावती: डिसेंबर महिन्यात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अमरावती लगतच्या जंगलात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाकरिता शेकडो एकरावरील जंगल उध्वस्त…
वारंवार दहशत पसरवण्याचा प्रयत्न; कंटाळून गावकऱ्यांची पोलिसात धाव, शेकापचा माजी नगरसेवक गजाआड
नवी मुंबई: शासनाची फसवणूक केल्याबद्दल पनवेलमधील शेकापचा माजी नगरसेवक सुनिल गोविंद बहिरा यास पनवेल पोलिसांनी गजाआड केले आहे. गुन्ह्याचा गंभीर स्वरूप पाहता न्यायालयाने अधिक चौकशीसाठी त्याला २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी…
बदलीचं सत्र सुरुच, पोलीस अधिकारी तुषार दोषींची बदली, गृह विभागाचा तीन दिवसात नवा निर्णय
Tushar Doshi : पोलीस अधिकारी तुषार दोषी यांच्या बदलीवर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आक्षेप घेतला होता. तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं होतं. ते माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आलं…
ज्यांना स्वतःला निवडून येता येत नाही ते पाडण्याची भाषा करतात; अनंत गीतेंच्या टीकेला श्रीरंग बारणेंचे उत्तर
पुणे : उद्धव ठाकरे गटाचे नेते अनंत गीते हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. खोपोली येथे अनंत गीते यांनी मावळचे शिंदे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर टीका करताना म्हटले होते…
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वे, हार्बरवर रविवारी दुरुस्तीची कामे; काही लोकल फेऱ्या रद्द
मुंबई: माटुंगा ते ठाणे आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेने बोरिवली ते भाईंदरदरम्यान शनिवारी रात्री ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्लॉकमुळे काही…
मुंबईत सायबर गुन्ह्यांत मोठी वाढ; आकडेवारीतून माहिती समोर, वाचा सविस्तर…
मुंबई: मुंबईतील वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये चढउतार होत असला तरी सायबर गुन्ह्यांचा आलेख मात्र चढताच आहे. ‘प्रजा फाऊंडेशन’ या संस्थेच्या वतीने जारी केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. ‘प्रजा’ने दिलेल्या…
शीव रेल्वे उड्डाणपूल काही दिवसात बंद होणार; पूलबंदीची तारीख लवकरच जाहीर करणार, प्रशासनाची माहिती
मुंबई: ब्रिटिशकालीन आणि शतकोत्तर आयुर्मान पूर्ण केलेला शीव रेल्वे उड्डाणपूल येत्या काही दिवसात बंद होणार आहे. धोकादायक असलेल्या या पुलावरील वाहतूक बंद करण्याकरिता वाहतूक पोलिसांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे.…