• Tue. Nov 26th, 2024

    Month: November 2023

    • Home
    • शेतात जाऊन येतो; तरुणानं घरी सांगितलं, मात्र गेला तो पुन्हा परतलाच नाही, कुटुंबाचा आक्रोश

    शेतात जाऊन येतो; तरुणानं घरी सांगितलं, मात्र गेला तो पुन्हा परतलाच नाही, कुटुंबाचा आक्रोश

    हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथे शेतात थांबलेल्या युवकावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत राजू शंकर जायभाय (२६) असं युवकाचे नाव आहे. या तरुणाच्या वडिलांचे दीड वर्षापूर्वी…

    मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; या कालावधीत वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार

    पुणे: मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर कि.मी. ३३/८०० येथे खोपोली ते पालीफाटा (एन.एच.१६६ डी) या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुलाचे गर्डर बसविण्याचे काम २८ नोव्हेंबर रोजी करण्याचे नियोजन असून या…

    Vegetable Prices: आवक वाढल्याने फळभाज्यांच्या दरांत घट, पालेभाज्यांची काय स्थिती? जाणून घ्या आजचे दर

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (२६ नोव्हेंबर) गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढल्याने कांदा, हिरवी मिरची, काकडी, फ्लॉवर, कोबी, शिमला मिरची, घेवडा, मटार…

    टोमॅटोचा ‘रुबाब’ पुन्हा वाढला!आवक घटल्याने दर वाढले, किलोला मोजावे लागतायेत इतके रुपये

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : बाजार समितीत टोमॅटोची आवक निम्म्याने घटली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून टोमॅटोच्या दरांत पुन्हा वाढ होत आहे. बाजार समितीत टोमॅटोची पाचशे रुपये क्रेटप्रमाणे विक्री होत आहे…

    पालघर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका; शेतकरी, मच्छिमार, मीठ उत्पादकांचे मोठे नुकसान

    म. टा. वृत्तसेवा, पालघर : भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पालघर जिल्ह्यात रविवार नोव्हेंबर रोजी पहाटेपासून विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. या…

    शिक्षक भरती रखडली; महिलेचा माध्यमांसमोरच शिक्षण मंत्र्यांना प्रश्न, दीपक केसरकर भडकले, म्हणाले…

    बीड: बीड जिल्ह्यातील मुख्यमंत्र्यांचा दौरा हा अचानक रद्द झाला. मात्र या दौऱ्यादरम्यान होणारे कार्यक्रम अचानक दौरा रद्द झाल्याने आता होणार कसे असा प्रश्नचिन्ह पडला होता. मात्र यामध्येच अचानक शिक्षण मंत्री…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे श्री गुरु नानक देव यांना अभिवादन

    मुंबई,दि. २७ :- शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकदेव यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले आहे.नानकदेव यांचा जन्मोत्सव प्रकाशदिनाच्या मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘गुरू नानकदेव…

    हवेचा दर्जा खालावला; प्रदूषण करणाऱ्या ६०४ जणांना महापालिकेचा दणका, दंडाची रक्कम वाचून व्हाल चकित

    पिंपरी: राज्यातील विविध शहरांसह पिंपरी-चिंचवडमधील हवेचा दर्जाही खालावला आहे. त्यामुळे प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारे बांधकाम व्यावसायिक, दुकानदार, वाहनचालक, विक्रेते आदी ६०४ जणांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून १३ दिवसांत…

    Mumbai Air Quality: अवकाळी पावसामुळे मुंबईकरांना ‘अच्छे दिन’, हवा गुणवत्तेत समाधानकारक सुधारणा

    मुंबई: एकीकडे अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे असतानाच दुसरीकडे मुंबईतील अवकाळी पावसामुळे वायूप्रदूषणाचा त्रास कमी झाला आहे. हवेची गुणवत्तेत समाधानकारक सुधारणा झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. दिवाळी काळात…

    फुकट्या प्रवाशांवर पीएमपीची कारवाई; तब्बल ‘इतका’ दंड वसूल, वाचा सविस्तर…

    पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. गेल्या दहा महिन्यांत फुकट्या प्रवाशांकडून सव्वा कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महिन्याला अंदाजे दहा लाख…

    You missed