चर्चगेट ते बोरिवली ‘फक्त’ अडीच तास, पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉकने प्रवाशांचे मेगाहाल, महिलांना मनस्ताप
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: पश्चिम रेल्वेने गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या बोरिवली ते मुंबई सेंट्रलपर्यंतच्या सहाव्या मार्गिकेच्या विस्ताराचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी २७ ऑक्टोबरपासून ५ नोव्हेंबरपर्यंत विशेष ब्लॉक जाहीर…
अपात्र सरकारला लवकरच निरोप, उद्धव ठाकरेंना ठाम विश्वास, थेट तारीखच सांगितली
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘न्यायालयाकडून शिवसेनलाच नव्हे, तर अख्ख्या महाराष्ट्राला न्याय मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे. ती असल्यानेच येत्या ३१ डिसेंबरला आपण सरत्या वर्षाला आणि अपात्र सरकारला निरोप देऊ,’…
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाय काय? सरकारसह प्रदूषण मंडळाकडून न्यायालयाने मागितले उत्तर
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावत असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी तीव्र चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर या समस्येचे निराकरण करण्यासाठी कोणते उपाय योजले आहेत आणि हवेची गुणवत्ता…
बहिणीला पळवल्याचा भावाच्या मनात राग; १० वर्षांनंतर आरोपी गावात, रात्रीच गाठलं अन् केला रक्तरंजित शेवट
धाराशिव: बलात्कार प्रकरणातील आरोपी विठ्ठल मदने याच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून ठार मारल्याची घटना परंडा तालुक्यातील ढगपिपरी येथे सोमवार दिनांक ३० ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजच्या सुमारास घडली आहे. जखमी विठ्ठल…
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रुग्णवाहिकेचा स्फोट,लाईफ सपोर्ट अभावी रुग्ण महिलेचा करुण अंत
पुणे : पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवर नादुरुस्त झालेल्या रुग्णवाहिकेला आग लागून तिचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने महामार्गावर एकच खळबळ उडाली होती. रुग्णवाहिका नादुस्त…
मराठ्यांना गृहित धरू नका, मी बीडला गेलो तर मराठे काय असतात ते कळेल : मनोज जरांगे पाटील
अंतरवाली सराटी : बीडमध्ये काल जे जाळपोळीचे प्रकार घडले, ते कुणी केले माहिती नाही. मात्र जिल्ह्यात मराठा आंदोलकांना पोलीस आंदोलन करू देत नाही, अशा तक्रारी माझ्या कानावर आल्या आहेत. आज…