व्यसन सोडा, वाचणाऱ्या पैशातून पुस्तकं घ्या, महात्मा फुलेंनी नेमकं काय सांगितलेलं?
Mahatma Phule : महाराष्ट्रासह देशातील सर्वांसाठी शिक्षणाचा मार्ग खुला करणाऱ्या महात्मा फुले यांचा आज स्मृतिदिन आहे. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजासारखा सत्याचा आग्रह धरणारा पर्याय देखील इथल्या जनतेपुढं मांडला.
…तेव्हाच मराठा आरक्षण विषय सुटला असता, राष्ट्रवादीचा उल्लेख करत पृथ्वीराजबाबा थेटच बोलले
पुणे : राज्यभरात मराठा आरक्षणासाठी रान पेटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरचा अल्टीमेटम दिला आहे. त्याआधीच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी आता मराठा…
पोटच्या पोराच्या जीवाची किंमत फक्त १८ हजार रुपये, बापाचं धक्कादायक कृत्य, कारण…
नाशिकः जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या लोखंडेवाडी शिवारात, पालखेड धरणाच्या भराव परिसरात २२ नोव्हेंबर रोजी एक मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच वणी पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. हा…
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाची मतदार नोंदणी आवश्यक – पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ, दि. २८ (जिमाका): सर्वसामान्य नागरिकांच्या मतदानाने लोकप्रतिनिधी निवडून येत असतात. आपल्या लोकप्रतिनिधींसह जनकल्याणकारी सरकार निवडण्याचा अधिकार राज्यघटनेने सर्वसामान्य नागरिकांना मतदानाच्या माध्यमातून दिला आहे. त्यामुळे देशाची समृद्ध लोकशाही अधिक मजबूत,…
संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्र्यांचे अभिवादन
यवतमाळ, २८ (जिमाका) : भारतीय संविधान दिनानिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ शहरातील संविधान चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत…
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनो सावधान! फसवणूकींच्या प्रकारात वाढ, मुंबई बंदर प्राधिकरणाकडून इशारा
मुंबई : मुंबई बंदर प्राधिकरणात नोकरी मिळवून देतो, असे सांगून फसवणूक होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा प्राधिकरणानेच दिला आहे. तसेच नोकरीबाबतची माहिती वा अन्य…
गोंदियात शेकडो शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं, २३ वर्षांत शासनाची फक्त १६७ कुटुंबीयाना मदत
खेमेंद्र कटरे, गोंदिया : अवकाळी पाऊस, पिकाला न मिळणारा हमीभाव तर कधी बँक व सावकारांच्या कर्जामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. गोंदिया जिल्ह्यात मागील २३ वर्षांत २९४ शेतकऱ्यांनी आत्महत्या…
राष्ट्रवादी काँग्रेस फक्त मराठ्यांचा पक्ष, भुजबळ साहेब तुम्ही राजीनामा द्या, समर्थक आक्रमक
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा आणि वेगळी संघटना स्थापन करावी अशी मागणी बहुजन विकास संघटनेचे बाळासाहेब कापरे यांनी केली आहे. त्यासोबत भुजबळांच्या…
‘सिनेट’ निवडणुकीकडे पदवीधरांची पाठ, मतदार नोंदणीसाठी अत्यल्प प्रतिसाद, कारण काय?
म. टा. प्रतिनिधी मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघातील सिनेट निवडणुकीसाठी नवा मतदार नोंदणी कार्यक्रम विद्यापीठाने जाहीर केला. मात्र पदवीधर मतदारांकडून याला अल्प प्रतिसाद मिळाला असल्याची स्थिती आहे. मागील महिनाभरात…
अज्ञातांचा रात्री घरात दरोडा; ऐवजासह तरुणीला पळवलं, अखेर ‘त्या’ मुलीचा शोध लागला, पोलिसांच्या तपासाला यश
Sakri Robbery News: दरोडेखोरांच्या तावडीतून अखेर धुळ्यातील तरुणीची सुटका करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील सेंधवामधून तिला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.