Mahatma Phule : महाराष्ट्रासह देशातील सर्वांसाठी शिक्षणाचा मार्ग खुला करणाऱ्या महात्मा फुले यांचा आज स्मृतिदिन आहे. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजासारखा सत्याचा आग्रह धरणारा पर्याय देखील इथल्या जनतेपुढं मांडला.
व्यसन सोडा, वाचणाऱ्या पैशातून पुस्तकं घ्या, महात्मा फुलेंनी नेमकं काय सांगितलेलं?
