• Mon. Nov 25th, 2024

    Month: November 2023

    • Home
    • डबलडेकर गुजरातकडे! फ्लाईंग राणीचे जुने डबे वडोदरा-वापी ट्रेनला जोडले, महाराष्ट्राच्या वाट्याला सिंगल डेक

    डबलडेकर गुजरातकडे! फ्लाईंग राणीचे जुने डबे वडोदरा-वापी ट्रेनला जोडले, महाराष्ट्राच्या वाट्याला सिंगल डेक

    म. टा. वृत्तसेवा, पालघर : पश्चिम रेल्वेने फ्लाईंग राणीचे डबल डेकरचे डबे जुने झाल्याचे सांगून त्याऐवजी नवीन डबे बसवले, मात्र जुने डबल डेकरचे गुजरात राज्यातील वडोदरा ते वापी या दरम्यान…

    मराठीत पाट्या नसल्याने कारवाईचा बडगा; पहिल्याच दिवशी ३,२६९ दुकानांसह आस्थापनांची तपासणी

    मुंबई: दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी मंगळवारपासून महापालिकेने कारवाई सुरू केली. कारवाईच्या पहिल्याच दिवशी ३,२६९ दुकाने आणि आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यात देवनागरी लिपीमध्ये ३,०९३ पाट्या आढळून आल्या, तर १७६ दुकाने आणि…

    मुंबईत नौदलातील २० वर्षीय महिला अग्निवीराने संपवलं जीवन, पोलीस तपासात गुंतले

    मुंबई: नौदलातील २० वर्षीय अग्निवीर महिला नौसैनिकाने सोमवारी रात्री आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही महिला मालवणी येथील नौदलाच्या ‘आयएनएस हमला’ तळावर लॉजिस्टिक्सचे प्रशिक्षण घेत होती. ती मूळ केरळची होती.…

    धनगर आरक्षणासाठी फुलंब्रीत टोकाचं पाऊल, युवकाने अंगावर ओतून घेतले डिझेल पण…

    म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री : येथील तहसील कार्यालयाच्या आवारात धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात त्वरित समावेश करण्यात यावा आणि त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी करून एका तरुणाने अंगावर डिझेल ओतून…

    राज्यात अवकाळीने पीकसंकट; ‘या’ जिल्ह्यांना फटका, १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

    मुंबई: राज्यात दोन दिवस झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अंदाजे १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून बुलढाणा आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. नुकसानाचा हा आकडा आणखी…

    पनवेल पालिकेत ३७७ जागांसाठी भरती; ८ ते ११ नोव्हेंबरदरम्यान २१ जिल्ह्यात लेखी परीक्षा, वाचा सविस्तर…

    पनवेल: पनवेल महापालिकेच्या भरतीप्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ३७७ जागांसाठी ८ ते ११ डिसेंबरदरम्यान राज्यभरात २१ जिल्ह्यांमधील ५७ केंद्रांवर विविध पदांची लेखी परीक्षा होणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून…

    गद्दारांचे पुनर्वसन करण्यावर सरकारचे लक्ष; उद्धव ठाकरेंचा जोरदार घणाघात, शंभुराज देसाई यांचा पलटवार

    मुंबई: ‘महाराष्ट्रात सरकार नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात व्यस्त आहेत. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात, तसे या सरकारचा तेरावा महिना आहे. गद्दारांचे पुनर्वसन कसे करायचे, यावरच त्यांचे लक्ष आहे. जी व्यक्ती आपल्या…

    पंचनामे, नियम, अटी बाजूला ठेवा, शेतकऱ्याला लगोलग मदत जाहीर करा : नाना पटोले

    मुंबई : राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे खूपच नुकसान केले आहे. राज्यातील जवळपास एक लाख हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्याची आजची स्थिती पाहता…

    IAS होण्याचं स्वप्न भंगलं, मनावर झाला घात; तरुणाने राहत्या घरात उचललं टोकाचं पाऊल

    नागपूर : आएएस किंवा आयपीएस होण्याचे स्वप्न भंगल्याने २५ वर्षीय युवकाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना सेंट्रल एव्हेन्यूवरील हॉटेल राजहंसमधील खोली क्रमांक ३११ मध्ये उघडकीस आली.…

    मावळ लोकसभेवर अजित पवार गटाचा दावा, सुनील शेळकेंची घोषणा,श्रीरंग बारणेंची हॅट्रिक हुकणार?

    पुणे : लोकसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार असल्यानं येत्या काळात राजकीय वातावरण तापणार आहे. प्रत्येक पक्षांकडून आपापल्या मतदार संघात दावे ठोकण्यास सुरुवात केली आहे. त्यातच मावळचे आमदार सुनील शेळके यांनी…

    You missed