• Tue. Sep 24th, 2024

Month: October 2023

  • Home
  • ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण कसं मिळणार? मनोज जरांगेंनी सांगितला फॉर्म्युला

ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण कसं मिळणार? मनोज जरांगेंनी सांगितला फॉर्म्युला

जालना: मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावे. राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. त्यासाठी ओबीसी प्रवर्गातील प्रगत जाती बाहेर काढाव्यात, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.…

सन २०१५नंतर समुद्री तस्करीत मोठी वाढ, NCB उपमहासंचालकांची माहिती

मुंबई : सीमेपलीकडून होणाऱ्या अंमली पदार्थ तस्करीविरुद्ध राजस्थान, पंजाबमध्ये कडक पावले उचलण्यात आली आहेत. प्रसंगी ड्रोनद्वारेही देखरेख ठेवली जात आहे. रस्तेमार्गे होणाऱ्या अंमली पदार्थ तस्करीच्या सीमा बंद झाल्याने सन २०१५नंतर…

जालन्यात आज मनोज जरांगेंची तोफ धडाडणार; जालना-बीड रस्ते वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे यांची आज, शनिवारी (१४ ऑक्टोबर) जालन्यातील आंतरवाली सराटी येथे सभा होणार आहे. या सभेला होणारी गर्दी लक्षात घेता पोलिस अधीक्षकांनी जालना, बीडकडे…

फडणवीसजी गुणरत्न सदावर्तेंना समज द्या, मराठ्यांना अंगावर घेऊ नका; मनोज जरांगे पाटील कडाडले

जालना: गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाचं एकदा वाटोळ केलं आहे. मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात ते कोर्टात गेले होते. त्यांनी आता मराठा समाजाविरोधात आग ओकायचं कमी केले पाहिजे. सदावर्ते हे देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता…

अटींमध्ये अडकले धान खरेदी केंद्र; केंद्र सरकारची १ ऑक्टोबरची मुदत उलटली, बळीराजा संकटात

राजू मस्के, भंडारा : खरीप हंगामातील धानाच्या खरेदीसाठी शासकीय आधारभूत केंद्र १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्देश केंद्राने राज्य सरकारला दिले. पण, उपअभिकर्ता संस्थाचालकांसाठी जाचक अटी रद्द केल्याशिवाय धान खरेदी केंद्र…

अग्नितांडवात ‘रोबो’ लावणार जिवाची बाजी; श्वास गुदमरणाऱ्या धुरातही सफाईदार कामगिरी

विनीत जांगळे, ठाणे : जीवघेण्या आगीच्या ज्वाळा…काळ्याकुट्ट धुराचे लोट आणि इमारतीचे तळघर असो वा जिने अशा आव्हानात्मक परिस्थितीतही आग विझवणाऱ्या रोबोचे प्रात्यक्षिक ठाण्याच्या बाळकूम अग्निशमन केंद्रात करण्यात आले. या अत्याधुनिक…

अग्नितांडवात ‘रोबो’ लावणार जिवाची बाजी; श्वास गुदमरणाऱ्या धुरातही सफाईदार कामगिरी, कोणकोणती कामे करणार?

ठाणे : जीवघेण्या आगीच्या ज्वाळा…काळ्याकुट्ट धुराचे लोट आणि इमारतीचे तळघर असो वा जिने अशा आव्हानात्मक परिस्थितीतही आग विझवणाऱ्या रोबोचे प्रात्यक्षिक ठाण्याच्या बाळकूम अग्निशमन केंद्रात करण्यात आले. या अत्याधुनिक रोबोमुळे अग्निशमन…

शिर्डीत स्पा-सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट, पोलिसांमुळे पर्दाफाश; दोन तरुणींची सुटका

अहमदनगर : अहमदनगर येथील शिर्डीत स्पा-सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने पर्दाफाश करत छापा टाकला. यात दोन परप्रांतीय तरुणींची सुटका केली. तर…

निधीवाटपात भेदभाव दिसत नाही, सरकारची मनमानीही नाही; ठाकरे गटाला हायकोर्टाचा धक्का

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :‘सार्वजनिक कामांसाठी निधी मंजूर करणे, ही सरकारच्या धोरणांतर्गत प्रशासकीय बाब आहे. प्रशासकीय मंजुरींचा निर्णय वाजवी नसल्याबद्दल आवश्यक तपशील असल्याविना त्याची न्यायिक तपासणी केली जाऊ शकत…

आई-वडिलांना मानसिक विकार, लेकराला आत्याचा लळा; मुलाच्या पालकत्वाबाबत कोर्टाचा मोठा निर्णय

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : आई-वडील मानसिक विकाराने ग्रस्त असल्याने लहान मुलाचे पालनपोषण नीट होणार नसल्याचे आणि त्या मुलाला आत्याचा लळा असल्याचे लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच त्याच्या…

You missed