यूपीचा कुख्यात दरोडेखोर पनवेलमध्ये कॅबचालक, २३ व्या वर्षी आरोपीवर ३३ जबर गुन्हे
म. टा. वृत्तसेवा, पनवेल : ३३ वेगवेगळे गुन्हे दाखल असलेला, उत्तर प्रदेश पोलिस शोध घेत असलेला कुख्यात दरोडेखोर पनवेलमध्ये विनापरवाना ओलाउबरचा व्यवसाय करीत असल्याचे समोर आले आहे. पनवेल शहर पोलिस…
कुऱ्हाडीच्या धाकाने विद्यार्थिनीवर अत्याचार, नागपूरच्या ‘जंगल बॉय’ची होणार ओळख परेड
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जामठा परिसरातील जंगलात कुऱ्हाडीचा धाक दाखवून अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या ‘जंगल बॉय’ची उद्या, बुधवारी कारागृहात ओळख परेड होण्याची दाट शक्यता आहे. ओळख…
मोठी बातमी: ड्रग्ज माफिया ललित पाटीलला चेन्नईत अटक, मोठी माहिती समोर येण्याची शक्यता
पुणे : ससून रुग्णालयातून पळून गेलेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ललित पाटील याला ताब्यात घेतलं आहे. त्याला महाराष्ट्रात आणले जात…
रक्ताचे आता ‘नो शॉर्टेज, नो वेस्टेज’; गरजूंना वेळेत रक्तपुरवठा होणार; कसे ते वाचा…
प्रवीण बिडवे, नाशिक : गरजू रुग्णांना सुलभतेने रक्त उपलब्ध व्हावे आणि शिबिरांद्वारे संकलित केलेले रक्त मुदतबाह्य ठरू नये, याकरिता जिल्ह्यात ‘मिशन ब्लड’ ही विशेष मोहीम राबविण्यास प्रारंभ झाला आहे. ‘मिशन…
गुजराती छोकऱ्याचं डोकं; मराठी पोरांची साथ न् १००० पास; भाजप आमदाराच्या दांडियात भलताच प्रकार
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनिल राणेंनी आयोजित केलेल्या रंगरात्री दांडिया नाईट्स कार्यक्रमाचे बोगस पास विकून लाखो रुपये कमावणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सहा जणांपैकी चार जण इंजिनीअर…
महापुरुषांची नावं स्प्रे मारुन मिटवली,आंबेडकरी संघटना आक्रमक,अभाविपच्या कार्यकर्त्यांना चोप
छत्रपती संभाजीनगर: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभाविप विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा फुले – डॉ.आंबेडकर विचारधारा व संशोधन केंद्राच्या फलकावरील महात्मा फुले व डॉ.आंबेडकर यांच्या नावावर स्प्रे मारून रंग लावत नावे…
नाशकात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, दोन तरुणांनी जीव गमावला, कुटुंबाला धक्का
नाशिक: जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या घोटी महामार्गावर हरसुले येथे ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात सिन्नर तालुक्यातील कोनांबे येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गणेश डावरे (वय…
पुण्यातील विद्यार्थी आणि टोल कर्मचाऱ्यांत तुफान राडा, VIDEO व्हायरल, जुन्नर तालुक्यातील घटना
पुणे : जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे चाळकवाडी टोल नाक्यावर टोल आकारण्यावरून पुणे येथील सिंहगड स्प्रिंग डेल स्कूलचे विद्यार्थी व टोलनाका कर्मचारी यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आहे. या घटनेचा…
भरदिवसा ट्रॅव्हल्समध्ये घुसले, चाकू दाखवत सात जणांनी ८० प्रवाशांना लुटलं, नागपुरात खळबळ
नागपूर: नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील आमडी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ४४ वर दिवसाढवळ्या सात जणांनी मिळून ८० प्रवाशांची बस लुटली. या प्रवाशांकडून एकूण १ लाख ९६ हजार ७५० रुपयांचा ऐवज लुटून…
सरकारी पदभरतीतील आऊटसोर्सिंगला आव्हान,उच्च न्यायालयात याचिका, शासन आदेश रद्द करण्याची मागणी
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : सरकारी विभागांमधील रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ही जबाबदारी एजन्सीला देण्यात आली. मात्र, या पदभरतीची प्रक्रिया चुकीची असून त्यामुळे…