मनोज जरांगे यांना खेळवणे हाच सरकारचा हेतू, प्रकाश आंबेडकरांची टीका, मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले..
पुणे: मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडे प्रामाणिकपणा नाही. मनोज जरांगे यांना खेळवत राहणे हाच सरकारचा हेतू असल्याचे दिसते, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली. येत्या…
पुण्यात मोबाईल अॅपद्वारे विविध सेवा पुरवणारे कर्मचारी सामुहिक बंद पाळणार, कारण…
म. टा. प्रतिनिधी,पुणे : मोबाईल अॅप वरुन सेवा देणाऱ्या कंपन्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर मोठ्या होत आहेत. पण, त्यांचे कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष नाही. त्यामुळे येत्या २५ ऑक्टोबरला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ओला-उबेर…
कर्नाटक पळवणार राज्यातील ऊस; महाराष्ट्राच्या एक पाऊल पुढे, सीमाभागातील कारखान्यांना ‘असा’ बसणार फटका
कोल्हापूर: सीमाभागातील ऊस पळविण्यासाठी साखर कारखाने दसऱ्याच्या मुहुर्तावरच सुरू करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. सध्या सुरू असलेले आंदोलन आणि दिवाळी यामुळे महाराष्ट्रातील कारखाने ठरल्याप्रमाणे एक नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता…
पुण्याला पाण्याचा ‘वाढीव’ कोटा मिळणार? अजित पवारांकडे मागणी, पुणेकरांचं निर्णयाकडे लक्ष
म. टा. प्रतिनिधी, पुणे : वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरणामुळे पुणे महापालिकेने पिण्याच्या पाण्यासाठी वाढीव कोटा देण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली आहे. मात्र, यंदा टेमघर वगळता खडकवासला प्रकल्प पूर्ण शंभर टक्के…
मिशन बारामती,मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन, मनसेचे अजित पवार अन् राज ठाकरेंनी टायमिंग साधलं
म. टा. प्रतिनिधी, पुणे :राज्यातील सध्याचे राजकारण पाहता या राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची गरज आहे. यातून राज्याचा जो विचका झाला आहे, त्यातून राज्याला बाहेर काढण्याची शपथ आपण घेऊ, असे…
आईस्क्रीम घ्यायला निघालेल्या गर्भवतीचा मृत्यू, ४ वर्षांचा मुलगा रात्रभर मृतदेहाजवळ बसून
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात एक मोठी घटना घडली आहे. येथे आईस्क्रीम घेण्यासाठी चार वर्षांच्या मुलासह घरून निघालेली गर्भवती महिला गुरुवारी सकाळी नदीवरील पुलाजवळ मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ माजली. यावेळी तिचा…
पाच जणांना संपवलं; आरोपीचं फाशीच्या शिक्षेला आव्हान, पेशीसाठी कारागृह प्रशासनाची व्हिसीची मागणी, काय घडलं?
नागपूर: दिघोरी परिसरातील बहुचर्चित पवनकर हत्याकांडातील आरोपी विवेक गुलाबराव पालटकरने (४०) त्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आव्हान दिले आहे. तो सध्या येरवडा कारागृहात असून त्याची पार्श्वभूमी बघता…
चारा घोटाळ्यानंतर आता अंत्यसंस्कार घोटाळा उघडकीस; नागपुरात नेमकं काय घडलं?
नागपूर: बिहार राज्यातील चारा घोटाळा हा देशातील राजकारणातील स्थितंतर म्हणून ओळखला जातो. आता जिल्ह्यात गायींच्या अंत्यसंस्काराचा घोटाळा समोर आला आहे. मृत गायींचा दफनविधी करण्यासाठी मिळणारा निधी लाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार…
नातेवाईकाच्या मदतीने अल्पवयीन मुलीला घरात डांबलं, मग अत्याचार अन् अखेर…
गडचिरोली: एका अल्पवयीन मुलीला एका नातेवाईकाच्या मदतीने घरात डांबून ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आणि दिड महिन्यापासून पोलिसांना चकमा देणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. संजू बबलू रॅाय राहणार…
साखर कारखान्यांचे हिशोब तपासण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची फौज तयार, राजू शेट्टींचे वक्तव्य
कोल्हापूर: जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील सर्वच साखर कारखान्यांचे हिशोब तपासण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची फौज तयार आहे. शासनाने आम्हाला कारखान्याचा हिशोब तपासाला परवानगी द्यावी ४०० रूपये एफ आर पी नव्हे तर…