निसरडी वाट अन् खोल दरी, पण मावळ्यांनी मोहीम फत्ते केलीच! रायरेश्वर पठारावर ट्रॅक्टर उचलून आणला
म. टा. वृत्तसेवा, भोर: भोर तालुक्यातील रायरेश्वर पठारावरील ग्रामस्थ व कारागीरांनी अंग मेहनतीने ट्रॅक्टर नेण्यात यश मिळवले आहे. प्रथमच चारचाकी वाहन पठारावर गेल्याने ग्रामस्थांची डोक्यावरची ओझी वाहण्यापासून काही प्रमाणात सुटका…
नाशकातील छोटी भाभीच्या ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश, मुंबईच्या सलमानसह दहा जणांना अटक
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: वडाळा गावात कित्येक वर्षांपासून एमडी (मेफेड्रॉन) विक्री करणाऱ्या संशयित ‘छोटी भाभी’च्या ड्रग्ज तस्करीची साखळी उघड करण्यात अमली पदार्थ विरोधी पथक (एनडीपीएस) यशस्वी होत आहे. नाशिक पोलिसांनी…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
छगन भुजबळांकडे ६००० कोटींची संपत्ती, मनोज जरांगेंच्या आरोपावर भुजबळ स्पष्टच म्हणाले… ‘माझ्याकडे सहा हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे टीकाकार सांगतात. आता बोलण्यापासून कुणाला अडवावे, लोकशाही आहे. लोकांच्या वाटेल ते बोलण्यामागे…
Pune Plane Accident: पुण्यात पुन्हा शिकाऊ विमानाचा अपघात, बारामतीत नेमकं चाललंय तरी काय?
पुणे (बारामती) : दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील बारामतीत विमान कोसळल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी सात वाजेच्या सुमारास पुन्हा शिकाऊ विमान कोसळले आहे. बारामती येथील जुन्या सह्याद्री काऊ फार्मजवळ हे…
मुंबईकरांचं टेन्शन मिटणार; शहरात पार्किंग क्षमता वाढणार, वाचा नक्की काय होणार?
मुंबई : मुंबईत वाढत जाणारी वाहनसंख्या आणि उपलब्ध नसलेले पार्किंग पाहता मुंबई महापालिकेने ‘ऑन स्ट्रीट पार्किंग’वर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यांवरील पार्किंग क्षमता कशी आणि किती वाढवता येईल, यासाठी…
पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, दसऱ्यानंतर वेळापत्रकात बदल, लोकल ट्रेन उशिराने धावणार
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/कसारा/कर्जत, सीएसएमटी ते पनवेल/वाशीपाठोपाठ आता चर्चगेट ते विरार/डहाणू रोडदरम्यान धावणाऱ्या लोकल फेऱ्यादेखील विलंबाने धावत आहेत.पश्चिम रेल्वेच्या धीम्या व जलद लोकल…
Mumbai News: मुंबईतील १८ हॉटेलांवर एफडीएची कारवाई, दोन हॉटेलचे परवाने रद्द
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : लोअर परळमधील प्रसिद्ध चायनीज रेस्टॉरंट ‘मेराक’वर अन्नसुरक्षा नियमांचे पालन न केल्याबद्दल अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. अन्नसुरक्षेच्या संदर्भातील नियमावलीचे पालन करण्यासाठी या…
नागपूरकरांसाठी मोठी बातमी! दीक्षाभूमीजवळील आठ रस्ते आजपासून ३ दिवसांसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बौद्ध अनुयायी रेल्वे, बसमधून तसेच खासगी वाहनाने दीक्षाभूमीला येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये तसेच नागरिकांची सोय व्हावी,…
सतेज पाटील मैत्रीसाठी धनंजय महाडिक युतीच्या कारणामुळं आले, हसन मुश्रीफांनी टायमिंग साधलं…
कोल्हापूर: कोल्हापूर आणि कोल्हापूरचं राजकारण म्हटलं की सर्वात आधी आठवतो महाडिक आणि पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष… पाटील आणि महाडिक यांच्यातला वाद कोल्हापूरकरांना काय नवा नाही. अगदी ग्रामपंचायती निवडणुकीपासून ते लोकसभा…
दिव्यात भाजपला धक्का; शिंदे गटाचे कट्टर विरोधक रोहिदास मुंडे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंंच्या उपस्थितीत प्रवेश
ठाणे: विविध आंदोलने आणि थेट टीका करत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना अंगावर घेणाऱ्या माजी दिवा भाजप शहर अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत…