• Sat. Sep 19th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

छगन भुजबळांकडे ६००० कोटींची संपत्ती, मनोज जरांगेंच्या आरोपावर भुजबळ स्पष्टच म्हणाले…

‘माझ्याकडे सहा हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे टीकाकार सांगतात. आता बोलण्यापासून कुणाला अडवावे, लोकशाही आहे. लोकांच्या वाटेल ते बोलण्यामागे प्रसिद्धी असते. माझ्याकडे इतकी संपत्ती असेल, तर मला पाचशे कोटी रुपये आणून द्या आणि माझी सर्व संपत्ती घेऊन जा,’ अशी ‘ऑफर’ देऊन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना टोला लगावला. वाचा सविस्तर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed