• Thu. Nov 28th, 2024

    Month: October 2023

    • Home
    • स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका; वीजेच्या बिलात ४० रुपयांची वाढ होणार?

    स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका; वीजेच्या बिलात ४० रुपयांची वाढ होणार?

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्यभरातील महावितरण ग्राहकांचे देयक स्मार्ट मीटरपोटी ४० रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. याअंतर्गत महावितरण २.४१ कोटी ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविणार आहे. हे मीटर सरासरी ३ हजार…

    प्रकाश आंबेडकरांनी जन्माला घातलेला ‘अकोला पॅटर्न’ काय? धम्म मेळाव्याचा असा आहे इतिहास

    अक्षय गवळी, अकोला : जिल्ह्यात गेल्या ३९ वर्षापासून धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा अखंडपणे सुरु आहे. हा सोहळा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आयोजित केला जातो. उद्या अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर एकच…

    सोने खरेदीसाठी सुवर्णनगरीत मोठी गर्दी; बाजारपेठा सजल्या, मात्र दरवाढीमुळे सामान्यांचे बजेट कोलमडले

    जळगाव: साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला दसरा समाज हा सर्वत्र देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी सोनं खरेदी केलं तर घरात कायम बरकत राहते अशी…

    पतीच्या मनात पत्नीबद्दल संशय; जीवे मारण्याचा कट रचला, घाटात नेऊन गळा आवळला, मात्र…

    बुलढाणा: जिल्ह्यातील राजूर घाट गुन्हेगारीचा घाट होत चालला आहे. अनेकदा राजूरघाटात चित्तथरारक प्रसंग घडून गेले आहेत. कथिक सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर घाटातील देवी मंदिराच्या परिसरात पोलीस चौकी लावण्यात आली आहे. या…

    मनोज जरांगे पाटील यांनी भाजपपासून सावध राहावं, ऐतिहासिक दाखले देत, उद्धव ठाकरेंचा सल्ला

    मुंबई : उद्धव ठाकरे यांनी गेल्या ५७ वर्षांपासून दसरा मेळाव्याची परंपरा सुरु ठेवली आहे, असं म्हटलं. कुणी खोडा घालायचा प्रयत्न केला तरी ही परंपरा आपण सुरु ठेवणार आहोत, असं म्हटलं.…

    अजित पवारांच्या सभेत घोषणाबाजी, बारामतीच्या बालेकिल्ल्यातच मराठा बांधवांचा दादांविरोधात रोष

    बारामती: मराठा समाजाला आरक्षण देण्यास राज्य सरकार टाळाटाळ करत असल्याच्या विरोधात अजित पवारांच्या जाहीर सभेत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी केली. नव्हे राज्यातील प्रत्येक गावात नेत्यांना प्रवेश बंद करण्याचा इशारा यावेळी…

    रक्ताचं नातं सांगणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटला,एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका

    मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आझाद मैदानात उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. आम्हाला मैदान नाही बाळासाहेब ठाकरे यांचा विचार महत्त्वाचा आहे. जिथं बाळासाहेबांचा विचार हेच आमचं शिवतीर्थ आहे,…

    पाकिस्तानचं मोदींच्या अहमदाबादेत जंगी स्वागत, ठाकरेंचा सणसणीत टोला, भाजपला सुनावलं

    मुंबई : विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी संघाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं होमटाऊन असलेल्या अहमदाबादेत शानदार स्वागत करण्यात आलं होतं. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार शरसंधान साधलं. “अहमदाबादमध्ये…

    काँग्रेसचा लोकसभेचा पहिला उमेदवार घोषित?, सुशीलकुमार शिंदे यांनी दसऱ्याचं टायमिंग साधलं

    सोलापूर: सोलापूर लोकसभेच्या उमेदवार म्हणून सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांकडे पाहिलं जातं आहे. काँग्रेस भवनमधून सोलापूर काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रीय काँग्रेसकडे आमदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार…

    गुरे चरण्यावरून दोन शेतकऱ्यांमध्ये वाद; समोर येताच पुन्हा जुंपली, अन् घडलं धक्कादायक कृत्य

    पालघर: गुरे चरण्यावरून जुना वाद उफाळून आल्याने डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना खार्डी येथे घडली आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

    You missed