१३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ‘पी एम किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेचा लाभ मिळणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे
मुंबई, दि.25 : ‘पी एम किसान’ योजनेचा पुढील हप्ता तसेच ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचा पहिला हप्ता देण्याच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे तसेच अन्य अटींची पूर्तता करण्यासाठी ऑगस्ट…
ऑनलाइन केवायसी अपडेट करत असाल तर सावधान! लुटीचा नवा फंडा, फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : अन्नपदार्थांची ऑर्डर देण्यापासून किराणा सामान, कपडे, विविध प्रकारच्या वस्तू ऑनलाइनच्या माध्यमातून खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. घर, कार्यालय किंवा प्रवासात असलो तरी प्रत्येक व्यवहार…
Pune News:पिझ्झा डिलिव्हरीला उशीर, संतापलेल्या ग्राहकाची डिलिव्हरी बॉयला मारहाण; हवेत गोळ्या झाडल्या, आरोपी अटकेत
संदीप भातकर ,येरवडा: पिझ्झा ची ऑर्डर उशीरा आल्याने ग्राहकाने डोमिनोज पिझ्झाच्या डिलिव्हरी बॉयला शिवीगाळ करून मारहाण केली. सहकाऱ्याला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना ग्राहकाने शिवीगाळ करून फॉरच्युनर गाडीतील पिस्तूल…
जेजुरीच्या खंडोबा मंदिरात रंगली खंडा स्पर्धा, ४० किलोचा खंडा उचलून तरुणांच्या ताकदी कसरती
अभिजित बारभाई, जेजुरी: अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर मर्दानी दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दसऱ्यानिमित्त जेजुरी येथील खंडोबा गडावर देवाचा मानाचा खंडा (तलवार) उचलण्याची स्पर्धा बुधवारी सकाळी…
प्लास्टिक बरणीत तोंड अडकलं, तीन दिवस अन्नपाणी नाही, ६ पिल्लांना दूधही पाजता येईना, मग…
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: सहा पिल्ले असलेल्या एका कुत्रीचे तोंड प्लास्टिक डब्यात अडकले. तीन दिवसांपासून ती तशीच फिरत होती. त्यामुळे अन्नपाणी नाही, परिणामी पिल्लांनाही दूध पाजणे अवघड झाले होते.…
महाजनांचा फोन, जरांगेंनी स्पीकरवर टाकला; सर्वांसमोरच टोकाचे बोल; भावनिक अस्त्राने महाजन निरुत्तर
जालना: मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्र मिळावीत, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली. तत्पूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवरून चर्चा…
शासन आपल्या दारी – बांधकाम कामगारांसाठी सुविधा
महाराष्ट्र शासन शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, तरुण वर्ग यांना केंद्र बिंदू मानून अनेक योजना राबवित असते. या योजना लोकांपर्यंत पोहचवून त्यांना त्याचा लाभ मिळून देण्यासाठी राज्य शासनाने ‘शासन आपल्या दारी’…
अजितदादा गटातील अमोल मिटकरी प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला, बंद दाराआड कशावर चर्चा?
अकोला : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ‘कॉफी पे चर्चा’नंतर अजित पवार गटाच्या आमदारासोबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची बंद दाराआड ‘चाय पे चर्चा’ झाली. अजित पवार यांच्यासोबत…
३५ टक्के फंजिबलचा फायदा मूळ रहिवाशांसाठीच, Redevelopment बाबत हायकोर्टाचा विकासकाला दणका
मुंबई : मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांत पुनर्वसन इमारतींसाठी लागू असलेल्या ३५ टक्के फंजिबल पूरक चटईक्षेत्र निर्देशांकाचा (फंजिबल कॉम्पन्सेटरी एफएसआय) लाभ हा पूर्णपणे पुनर्वसनाच्या सदनिकांसाठीच द्यायला हवा. त्याअनुषंगाने पुनर्वसनाच्या सदनिकांमध्ये मोफत पुनर्वसन…
ललित पाटील ड्रग्ज प्रकरण, शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या कारचालकाची चौकशी, धक्कादायक माहिती समोर
नाशिक : ड्रग्ज माफिया ललित पानपाटील याच्याशी अनेक बड्या राजकीय नेत्यांचा संपर्क असल्याचे आरोप-प्रत्यारोप राजकीय वर्तुळात होत असताना नाशिक पोलिसांनी एका वाहन चालकाची चौकशी केली आहे. शहरातील शिवसेनेच्या एका मोठ्या…