• Wed. Nov 27th, 2024

    Month: October 2023

    • Home
    • आमदार बेनकेंची भूमिका तळ्यात मळ्यात, पवार डाव टाकणार, दिग्गज युवा नेत्याला राष्ट्रवादीत आणणार?

    आमदार बेनकेंची भूमिका तळ्यात मळ्यात, पवार डाव टाकणार, दिग्गज युवा नेत्याला राष्ट्रवादीत आणणार?

    पुणे : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार हे दोन गट पडले. अजित पवार यांच्यासोबत बहुसंख्य आमदार गेल्यानंतर ८३ वर्षीय शरद पवार…

    तरुण दोन दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबियांची सगळीकडे शोधाशोध, प्राचीन विहिरीजवळ जाताच सगळे हादरले, काय घडलं?

    चंद्रपूर: चंद्रपूर शहरात अनेक प्राचीन वास्तू आहेत. या वास्तू बघायला दूरवरून पर्यटक येतात.मात्र, अशाच एका प्राचीन विहरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील सोनामाता मंदिराजवळ असलेल्या जुन्या काळातील विहिरीत तरुणाचा…

    वरिष्ठ निरीक्षकाला अटक करून न्यायालयात आणा; न्यायालयाचा आदेश, नेमकं प्रकरण काय?

    पुणे: कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात साक्ष नोंदविण्यासाठी वारंवार बोलावूनही न्यायालयात हजर न राहणाऱ्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक करून न्यायालयात आणण्याचा आदेश शिवाजीनगर न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला. एस.…

    रक्ताळलेल्या पायानं हजारो शेतकरी चालत आहेत,कधीही उद्रेक होईल, राजू शेट्टींचा इशारा

    कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची गेल्या आठ दिवसांपासून उसाला दुसरा हप्ता चारशे रुपये मिळावा या मागणीसाठी आक्रोश पदयात्रा सुरू केली आहे. शिवाय चारशे रुपये दर…

    कायंदेंकडून फोटो दाखवत आरोप, आव्हाडांनी थेट फडणवीसांच्या टेबलावरचा ‘तो’ प्रसंग सांगितला!

    मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर सनसनाटी आरोप केले आहेत. जितेंद्र आव्हाड यांचा संशयित ड्रग्स तस्करांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप…

    पाच मित्र पोहण्यासाठी तलावात उतरले; मात्र नियतीनं साधला डाव, अन् गाव हळहळलं

    रायगड: जिल्ह्यात पनवेल येथे दोन शाळकरी मुले तलावात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातही अशीच दुर्दैवी घटना घडली होती. त्यामुळे लहान मुलांवर पालकांनी लक्ष ठेवणे आवश्यक…

    जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पीक विमा कंपनीनं डावलला, शेतकऱ्यांचा कृषी विभागाच्या दारात ठिय्या

    लातूर: जिल्ह्यातल्या साठही मंडळात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. पीक विमा कंपनीने केवळ १० मंडळं पीक विम्यासाठी पात्र ठरवली आहेत. त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाली…

    ​गोखले पुलाची एक लेन सुरु करण्यासाठी नवा मुहूर्त, संयुक्त बैठकीत मोठा निर्णय

    मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱया गोपाळकृष्ण गोखले पुलाची एक बाजू दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वाहतुकीसाठी खुली करण्याच्या दृष्टीने आज बैठक पार पडली. गोखले पुलाच्या रेल्वेवरील भागात गर्डर…

    आईने जेवण दिले नाही, उच्चशिक्षित बेरोजगार लेकाला राग अनावर, पुढं जे घडलं ते धक्कादायक..!

    रायगड,अलिबाग : कोकणातील रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे दोन सख्ख्या बहिणींवर विषप्रयोग करून सख्ख्या भावानेच संपवल्याची घटना ताजी असतानाच आता जन्मदात्या आईलाच जिवंत जाळून संपवल्याची संतापजनक व धक्कादायक घटना घडली आहे.…

    दुर्गा विसर्जनात अपघात; ९ मुले जखमी, तरुण देवदूत बनले, अन् वाचवले चिमुकल्यांचे प्राण

    सातारा: दुर्गा देवीजवळ बसलेले लहान मुले आगीच्या वेढ्यात सापडली. यात मुलांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतल्याने होरपळू लागल्याने एकच आरडाओरड सुरू झाली. मुले आगीत होरपळून निघत होती. अचानक घडलेल्या या घटनेने…

    You missed