बेरोजगारीचे भयाण वास्तव; नाशिक जिल्हापरिषदेत हजार जागांसाठी ६४ हजार अर्ज
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: राज्य सरकारच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात मेगाभरतीची घोषणा करण्यात आली. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये २० संवर्गातील…
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; ३०० कोटींचे अनुदान मिळणार, दुसऱ्या टप्प्याबाबतही महत्त्वाची अपडेट
म. टा. प्रतिनिधी, मुंबई:आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यापूर्वी जाहीर केलेल्या अनुदानाचे पैसे देण्याच्या निर्णयाची राज्य शासनाने अंमलबजावणी सुरू केली आहे. सुमारे तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे ३००…
एसटी भरती परिक्षेच्या निकालाला ‘कात्रजचा घाट’; थेट निवड झाल्याने परिक्षा प्रक्रियेवर संशय
म. टा. प्रतिनिधी, पुणे:‘राज्य मार्ग परिवहन महामंडळा’च्या (एसटी) पुणे विभागात चालक, वाहक पदाच्या भरती प्रक्रियेला पाच वर्षांनंतर मुहूर्त लागला आहे. मात्र, एसटीच्या पुणे विभागाने परीक्षा दिलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी वगळून…
Mumbai News: आनंदाची बातमी; मुंबई दर्शनसाठी नव्या बसगाड्या, तीन AC गाड्या, कधी सुरु होणार?
मुंबई : पर्यटकांसाठी आकर्षण असलेली आणि मुंबई दर्शन घडवणारी बेस्टच्या ताफ्यातील शेवटची ओपन डेक बस आयुर्मान संपल्याने येत्या ऑक्टोबरमध्ये सेवेतून हद्दपार होणार आहे. मात्र प्रवाशांचा मिळणाऱ्या चांगल्या प्रतिसादामुळे नवीन डबल…
टोमॅटो महिन्यातच ‘राजाचा रंक’! २० किलोच्या क्रेटचा दर ४ हजारांहून थेट १०० रुपयांवर
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : अवघ्या महिनाभरापूर्वी टोमॅटोला चढलेली लाली बाजारातील आवक वाढल्याने पूर्णत: उतरली आहे. एकिकडे दुष्काळजन्य परिस्थितीचा चटका शेतकऱ्यांना बसत असून, जेथे पिण्यासाठीही पुरेसे पाणी नाही, तेथे शेतकऱ्यांनी…
Mumbai Dahi Handi: गोविंदा चाखणार लाखोंचे लोणी, आजच्या दहीहंडीत गोविंदांना मिळणार विक्रमी मलई
मुंबई : निवडणुकींना काही महिनेच उरले असल्याने आता विविध राजकीय पक्षांनी मतदारांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी उत्सवांकडे मोर्चा वळविला असून, आज, गुरुवारी साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीसाठी शिवसेना, भाजप, मनसे आणि शिवसेना (उद्धव…
हायकोर्टात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांचा माफीनामा, कारावासाची शिक्षा मागे,काय घडलेलं?
मुंबई : भूसंपादन प्रकरणात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि मदत व पुनर्वसन विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी मुंबई हायकोर्टात हजर राहून बिनशर्त माफी मागितली आहे. राज्याचे महाधिवक्ता डॉ.…
गावी जाण्यासाठी निघाले; रेल्वे स्थानकावर पोहोचले, मात्र डोळा लागला अन् अनर्थ, काय घडलं?
मुंबई: लोकमान्य टिळक टर्मिनसमधील प्रतीक्षागृहात गाडीची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशाचा डोळा लागला. त्यानंतर क्षणार्धात चोरट्याने त्यांचा मोबाइल लांबवला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाल्याने चोर स्थानकाबाहेर पडण्याआधीच रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाच्या…
गर्भवतीच्या प्रसूतीमध्ये गुंतागुंत; उपचार करण्यास तीन खासगी रुग्णालयांचा नकार, मात्र पालिका रुग्णालयात झाला चमत्कार
मुंबई: एका सत्तावीस वर्षीय गर्भवतीच्या प्रसूतीमध्ये गुंतागुंत निर्माण झाल्याने तीन खासगी रुग्णालयांनी उपचार नाकारले. मात्र महापालिकेच्या कूपर रुग्णालयातील तेरा जणांच्या वैद्यकीय चमूने तब्बल तीन तास शस्त्रक्रिया करून आई आणि बाळाचे…
ग्रामपंचायतीच्या खर्चाचा हिशेब मागितला, सरपंचाची सदस्याला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू, आता…
अहमदनगर: ग्रामपंचायत बैठकीत मागील खर्चाचा हिशोब मागतो म्हणून झालेल्या वादाच्या कारणांवरून सरपंच व उपसरपंचाचे पती यांनी ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केली होती. त्यावेळी केलेल्या मारहाणीत मेंदू मध्ये रक्तस्राव झाला होता. उपचारादरम्यान…