‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात १४ सप्टेंबर तर ‘दिलखुलास’ मध्ये १४, १५ आणि १६ सप्टेंबर रोजी पर्यटन संचालक डॉ. बी.एन. पाटील यांची मुलाखत
मुंबई, दि. 13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमांमध्ये पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी.एन. पाटील यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी…
‘मृदसंधारण उपाययोजनांद्वारे जमिनीचा विकास’ योजनेअंतर्गत पाणलोट क्षेत्र विकासाकरिता सुधारित मापदंडास मान्यता – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
विशेष वृत्त मुंबई, दि. 13 : ‘मृदसंधारणाच्या उपाय योजनांद्वारे जमिनीचा विकास’ योजनेंतर्गत जुने मंजूर पाणलोट व नवीन पाणलोटांना मंजूरी देऊन पाणलोट पूर्ण करण्याकरिता, इतर क्षेत्रासाठी प्रती हेक्टर रु.२२,०००/- व डोंगराळ…
वडिलांच्या उपोषणाचा १६ वा दिवस, आता लेकही मैदानात, बुलढाण्यातील मोर्चात आक्रमक
बुलढाणा : जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन सुरु होतं. १ सप्टेंबरला सायंकाळी अंतरवाली सराटीतील मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. यावेळी घडलेल्या घटनेत आंदोलक आणि…
Maharashtra Weather : राज्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रीय, १८ सप्टेंबरपर्यंत या भागांत बरसणार…
मुंबई : दोन दिवस गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपासून मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होईल असा अंदाज आहे. मराठवाड्यात यावेळी…
हॉटेल गारवाच्या मालकाच्या खून प्रकरणानं पुणे हादरलेलं, आरोपीचा येरवडा कारागृहात मृत्यू
पुणे : उरुळी कांचन येथील हॉटेल गारवाचे मालक रामदास आखाडे यांच्या खून प्रकरणातील आरोपी बाळासाहेब खेडेकर याचा येरवडा जेलमध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात रामदास आखाडे प्रकरणाची…
शिंदे पिता-पुत्र भाजप कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करताहेत; भाजप आमदाराचा सनसनाटी आरोप
कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांच्या खच्चीकरणाचे काम करत आहेत, असा आरोप कल्याण पूर्व येथील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला. त्यांच्या…
IRCTC च्या वेबसाईटवर आता एसटी बसचेही आरक्षण, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण करार
मुंबई : IRCTC च्या (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) वेबसाईटद्वारे आता एसटी महामंडळाच्या बसचेही तिकीट आरक्षित करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ऑनलाईन बस बुकिंग सेवा सक्षम…
सांगलीत थरार! नदीत इअरप्लग घालून स्वीमिंग; तरुणाच्या समोर मगर येताच लोकांचा आरडाओरडा अन्…
सांगली: कृष्णा नदी पात्रात मगरींचा असणारा वावर ही नित्याची बाब आहे. मात्र, बुधारी सांगलीतील स्वामी समर्थ घाटावर थरारक घटना घडली. नेहमीप्रमाणे शहरातील जलतरणपटू नदी मध्ये पोहण्यासाठी गेले. याच वेळी एक…
मुक्तिदिनानिमित्त रंगवलेल्या ठिकाणीच पुन्हा रंगरंगोटी, अमित शहांच्या दौऱ्याआधी सुशोभीकरणाला वेग
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: सहा महिन्यांपूर्वी ज्या ठिकाणी रंगरंगोटी करण्यात आली, त्याच ठिकाणी आता मंत्रिमंडळ बैठक आणि हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधत महापालिकेतर्फे शहरात रंगरंगोटी केली जात आहे. रंगरंगोटीच्या…
त्रिशुळ सरकारचा GR.. रोहित पवारांचा एल्गार-तरुणाई साथीला, आमदारांचा पगार काढत दादांना घेरलं!
मुंबई : प्रशासनातील विविध विभागांतील अनेक पदे न भरल्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये नाराजी असताना महायुती सरकारने शासकीय कंत्राट भरतीचा शासननिर्णय काढून राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय केल्याची भावना राज्यातील तरुणांमध्ये आहे. याच…