• Fri. Nov 29th, 2024

    Month: September 2023

    • Home
    • ठाण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात घडतोय गंभीर प्रकार; विद्यार्थ्यांनी धाडला मेल, चौकशी सुरु

    ठाण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात घडतोय गंभीर प्रकार; विद्यार्थ्यांनी धाडला मेल, चौकशी सुरु

    Ragging In Thane Medical College: ठाण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग होत असल्याची तक्रार संबंधित विद्यार्थ्याने रॅगिंग विरोधी समितीकडे केली आहे. या विद्यार्थ्याने यासंदर्भात समितीला ईमेल धाडला होता.

    Mumbai Fire: कुर्ल्यात १२ मजली इमारतीला आग, ५० हून अधिक रहिवाशांना वाचवण्यात यश

    मुंबई: कुर्ला-पश्चिम येथील एका १२ मजली इमारतीला आग लागली. शुक्रवारी रात्री ही आगीची घटना घडली. यावेळी अग्निशमन दलाने या इमारतीतून ५० हून अधिक रहिवाशांना सुखरुप बाहेर काढलं. कुर्ला-पश्चिम येथील कोहिनूर…

    मुक्या जीवांनाही मिळणार सन्मानपूर्वक अखेरचा निरोप; मालाडमध्ये प्राण्यांसाठी दहनव्यवस्था

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मांजर, ‌श्वान आदी पाळीव वा भटक्या प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यासाठी अंत्यविधीची सुविधा मालाडमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. नैसर्गिक वायू आधारित दहनाची अशी सुविधा देणारे…

    सत्ताधाऱ्यांना एकट्याच नडल्या, वादळात गोकुळची सभा गाजवली, कोण आहेत शौमिका महाडिक?

    कोल्हापूर : कोल्हापूरची अर्थवाहिनी समजला जाणारा कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही नेहमीप्रमाणे वादळी ठरली. सत्ताधारी सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ गट विरुद्ध…

    बळीराजा चिंतेत मात्र गृहिणींना दिलासा, भाजीपाल्याचे उत्पादन वाढल्याने दर कोसळले; जाणून घ्या ताजे भाव…

    पालघर : जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागात सामाजिक संस्थांच्या मदतीने शेतीत आमूलाग्र बदल होत आहेत. यामध्ये भाजीपाला लागवड शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फलदायी आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी धान पिकाला पर्याय म्हणून भाजीपाल्याची लागवड…

    कोकणात जाताय तर ही बातमी वाचा; वसई, विरार अन् पालघरमधून ६०२ एसटी बसेस, कधी सुटणार गाड्या?

    पालघर : गौरीगणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी राज्य परिवहन विभागाच्या पालघर जिल्ह्याच्या विभागीय नियंत्रण कार्यक्षेत्रातून आज, उद्या आणि परवा तब्बल ६०२ बसगाड्या कोकणातील विविध गावे व तालुक्यांच्या ठिकाणी सोडणार येणार आहेत. १५…

    देशात वाढतोय फेस स्कॅम; AI तंत्रज्ञानाद्वारे आर्थिक फसवणूक, कसे राहावे सावध? जाणून घ्या

    पिंपरी : ‘आर्टिफिशिअल इंटेलिजंट’च्या (एआय) मदतीने देशात ‘फेस स्कॅम’च्या गुन्ह्यांत वाढ होऊ लागली आहे. या गुन्ह्यांत एखाद्या व्यक्तीला ‘व्हिडिओ कॉल’ केला जातो. ‘एआय’च्या मदतीने संबंधित व्यक्तीच्या जवळच्या म्हणजेच पती, पत्नी,…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

    ठाण्यात गणेशविसर्जनासाठी ४२ कृत्रिम तलाव, ‘या’ ठिकाणी करता येईल बाप्पांचं विसर्जन

    ठाणे : ठाणे हे तलावांचे शहर असून पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून तलावांचे संवर्धन व्हावे यासाठी गेली अनेक वर्षे ठाणे शहरातील घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात केले जाते. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार…

    निम्मे अपघात पावसात, मुंबई विमानतळाच्या कक्षेतील आजवरच्या मोठ्या अपघातात १५० जण ठार

    मुंबई : मुंबईच्या विमानतळावर किंवा विमानतळ परिसरात आतापर्यंत झालेल्या अपघातांपैकी निम्मे अपघात पावसाळ्यात झाले आहेत. धावपट्टीवरील चार अपघातांत १९, तर विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर झालेल्या तीन मोठ्या अपघातांत १५०हून अधिक ठार…

    You missed