Nagpur Rain: हवामान खात्याकडून मोठी चूक, रडार असूनही अचूक इशारा नाही अन् नागपूरकरांचे हाल
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: नागपूर शहराला हादरवून सोडणारा मुसळधार पाऊस आणि कडाडणाऱ्या विजांचा अचूक अंदाज वर्तविण्यात नागपूर हवामानखात्याला अपयश आले. महाराष्ट्राची उपराजधानी म्हणविणाऱ्या नागपूर शहरात डॉपलर रडारची यंत्रणा आणि संपूर्ण व्यवस्था…
आज बाप्पाचा ‘दर्शन’ वार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे देखावे, चलचित्रे पाहण्यासाठी होणार गर्दी
ठाणे : दीड, पाच दिवसांसह गौरी-गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर रविवारचा मुहूर्त साधत आबालवृद्धांची ठाण्यातील नामांकित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे देखावे पाहण्यासाठी गर्दी होणार आहे. सामाजिक संदेश देणारे प्रबोधनात्मक देखावे, चलचित्र, काल्पनिक महाल,…
उल्हासनगरच्या कंपनीत भीषण स्फोट, नऊ महिन्यांचा चिमुकला पोरका, नातेवाइकांचा आक्रोश
ठाणे : सेंच्युरी रेयॉन कंपनीत शनिवारी झालेल्या भीषण स्फोटात शैलेश यादव या २५ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. त्याचे वडील राजकारण यादव यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे कंपनीतून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्या जागी शैलेश…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
झोपडपट्ट्यांमध्ये माफक दरात सॅनिटरी नॅपकिन, पुरवठा, विल्हेवाटीसाठी २०० यंत्रे
मुंबई : माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे आणि वापरात आलेल्या पॅडची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने मुंबईतील सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये ‘सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग-इन्सिनेरेटर कॉम्बो मशिन’ बसविण्याचे काम हाती घेतले…
चंद्रपूर-नागपूर महामार्गावर ओबीसींचा चक्काजाम; आज काढणार प्रतिकात्मक अंत्ययात्रा
म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, जातीनिहाय जनगणना, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह, या मागण्यांसह सुरू झालेले आंदोलन आता आणखी तीव्र होत चालले आहे. शनिवारी नागपूर…
गुरुजी लढले अन् जिंकले,जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय, दत्तात्रय वारे दोषमुक्त, काय घडलेलं?
पुणे : पुणे जिल्ह्यातील पहिली डिजीटल शाळा म्हणून नावारूपाला आलेली वाबळेवाडी शाळा, त्याच शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपातून त्यांना पुणे जिल्हा परिषदेने दोषमुक्त केले आहे. त्यांच्यावर…
२५ प्रवाशांनी दीड तास अनुभवला थरार, नागपूरच्या चौकात पाणी वाढत होतं,अखेर एसडीआरएफ मदतीला..
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : वेळ सकाळी साडेचार वाजता. यवतमाळ येथून एक खासगी बस २५ प्रवशांना घेऊन नागपुरातील पंचशील चौकात आली. पावसाचा जोर अधिक असल्याने प्रवासी बसमध्येच बसून होते, मात्र बघता…
हिंदू परंपरेनुसार गणेश मूर्तीचे विसर्जन होणार, हिंदुत्ववाद्यांचा पोलिसांशी वाद, बॅरिकेड्स तोडले
कोल्हापूर : जिल्हा प्रशासनाने बंदी घातलेली असतानाही पोलिसांनी हुज्जत घालून, बॅरिकेड्स तोडून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीत गणेश मुर्तीचं विसर्जन केलं. यावेळी पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण…
पंचगंगेच्या प्रदूषणानं मन बदललं,श्रीधर बाखरेंनी जपलेली परंपरा,कोल्हापूरकरांसाठी प्रेरणादायी
कोल्हापूर: कोल्हापुरात पंचगंगा नदीमध्ये गणेश मूर्ती विसर्जन करण्यावरून वाद सुरू आहेत. नदी प्रदूषित होऊ नये यासाठी महापालिकेने कोल्हापूरकरांना घरगुती गणपतीचे विसर्जन महापालिकेने दिलेल्या विसर्जन कुंडात करावं असं आवाहन केलंय. तर,…