Navi Mumbai: सर्वसामान्यांना दिलासा; टोमॅटोचे भाव उतरले, किरकोळ बाजारातील दर आता…
मनीषा ठाकूर, नवी मुंबई : गेल्या महिनाभरापासून दीडशे रुपयांवर गेलेले टोमॅटोचे भाव आता कमी होण्यास सुरुवात झाली आहे. किरकोळ बाजारात टोमॅटो १०० रुपये किलोने मिळू लागल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला…
Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
Maharashtra Breaking News in Marathi : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
राज्यात पुढचे १० दिवस पावसाची स्थिती कशी असणार, मान्सूनचं कमबॅक कधी होणार, तज्ज्ञ म्हणतात..
पुणे : मान्सूनच्या पावसानं महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांमध्ये ब्रेक घेतला आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढील दहा दिवसांमध्ये पावसाच्या स्थितीत सुधारणा होऊ शकते. मध्य आणि पूर्व भागात मात्र पावसाची सध्याची स्थिती…
पवारांशिवाय निवडणूक लढण्याच्या प्लॅन बीच्या चर्चा,ठाकरेंच्या खासदारानं फेटाळल्या, म्हणाले..
MVA News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचा राष्ट्रवादीशिवाय निवडणूक लढण्यासाठी प्लॅन बी सुरु असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. मात्र, विनायक राऊत यांनी त्या फेटाळल्या आहेत.
नागपूरच्या अंबाझरी तलावावर अनोखे ध्वजारोहण, दृष्टीहीन चिमुकलीने अडीच किलोमीटर अंतर पोहत…
नागपूर: स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येकाचे हृदय देशाप्रती प्रेमाने भरले होते. मात्र देशभक्तीचा जल्लोष साजरा करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. नागपूरचे काही देशभक्त दरवर्षी अंबाझरी तलावाच्या पाण्यावर ध्वजारोहण करतात. म्हणूनच स्वातंत्र्यदिन येथे…
दीड महिना झाले अजित पवार आले नाहीत; मतदारसंघात एकच चर्चा, …तेव्हाच दादा बारामतीत येणार!
बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आलेले आहेत. पुण्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, जयंत पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. ही बैठक…
मी उजळ माथ्यानं फिरणारा, कधी लपून गेलो ते सांगा, अजित पवारांची पत्रकारांना गुगली
कोल्हापूर: पुण्याच्या बैठकीचे कोणीही काहीही मनावर घेऊ नका. पवार साहेब हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. मी त्यांचा पुतण्या लागतो. या बैठकीला राजकीय रंग देऊ नका. मी काय कुठेही लपून गेलो…
चिपळूण शहरासाठी आली गुड न्यूज; महापुराचा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यासाठी अजितदादा म्हणाले…
चिपळूण/कोल्हापूर: कोल्हापूर विमानतळावरून मुंबईकडे येण्यासाठी निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोकणातील चिपळूण येथील माजी नगरसेविका महिलांची काही मिनिटे भेट झाली. या काही मिनिटांच्या भेटीत कोकणातील चिपळूण शहराचा महापुराचा प्रश्न कायमस्वरूपी…
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी धक्कादायक घटना….! किल्ले राजगडावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा मृत्यू, काय घडलं?
पुणे : पावसाळा सुरू असल्याने पर्यटक गड किल्ल्यांवर, निसर्गाच्या सानिध्यात फिरायला येत असतात. त्यामुळे अनेक घटना घडताना पाहायला मिळतात. त्यातच पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यात असणाऱ्या किल्ले राजगड येथील पद्मावती पाण्याच्या…
महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये ओळख अन् मैत्री; जळगावात तरुणीसोबत घडले धक्कादायक
जळगाव: बाहेरील जिल्ह्यातील दोघा तरुणांनी जळगावातील महाविद्यालयात शिक्षणासाठी प्रवेश घेतला. जळगावात भाडेकरारावर खोली करुन राहिले, याचदरम्यान त्याच्याच महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणीसोबत मैत्री केली नंतर तिच्यासोबत काही फोटो काढले. भेटायला न…