इन्स्टाग्रामवर प्रेम, लग्नापूर्वीच त्याने होणाऱ्या बायकोला कर्जबाजारी केलं; तरुणाचा प्रताप वाचून चक्रावाल
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : एका खासगी कंपनीतील उच्चपदस्थ तरुणीचे इन्स्टाग्रामवरून एका तरुणाशी सूत जुळले. आधी मैत्री, नंतर प्रेम आणि दोन्ही कुटुंबांच्या परवानगीने लग्नही ठरले. यादरम्यान तरुणाचा मोबाइल बिघडला…
पिंपरी-चिंचवडमध्ये १,१११ पिंडी असलेलं शिवलिंग मंदिर, गुप्त १२ ज्योतिर्लिंग, श्रावणात भक्तांची रीघ
पिंपरी: औद्योगिक नगरी म्हणून ओळख असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात शिव शंकराचं एक अदभुत आणि विलोभनीय मंदिर बनवण्यात आले आहे. जिथे एक-दोन नव्हे तर तब्बल १ हजार १११ महादेवाच्या पिंड साकारण्यात…
फाळणीचा इतिहास शिकवल्यास विद्यार्थ्यांच्या मनात कटुता, हिंसा रुजण्याची भीती: शरद पवार
म. टा. प्रतिनिधी, पुणे: देशाच्या फाळणीचा इतिहास शिकविण्याबाबत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) त्यांच्या संलग्नित शाळांना पाठविलेल्या परिपत्रकामुळे समाजात कटुता आणि तेढ निर्माण होईल. त्यामुळे सीबीएसई बोर्डाला आपले मत कळवावे,…
बालमजुरीच्या चक्रात कोवळ्या जीवांची होरपळ; वेठबिगारीतून सुटका झालेल्या बालकांचे पुनर्वसन कागदावरच
जान्हवी पाटील, ठाणे: कमी पैशांमध्ये बालकांना राबवून घेत त्यांचे बालपण हिरावून घेणाऱ्या बालमजुरीच्या कुप्रथेमध्ये आजही अनेक कोवळ्या जीवांची होरपळ सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या तीन…
बेडरुममध्ये अचानक आग, काचा फुटून स्फोटासारखा आवाज, १९ वर्षीय तरुणाचा होरपळून मृत्यू
बीड : शॉर्टसर्किटमुळे घरातील एका बेडरुमला अचानक आग लागली आणि तरुणाचा होरपळून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी दुपारच्या सुमारास बीडमधील भक्ती कन्स्ट्रक्शन परिसरात घडली आहे. घरातील काचा फुटण्याचा मोठा…
टोमॅटो, फ्लॉवरच्या दरांत घट, कांदाही झाला स्वस्त, जाणून घ्या भाजीपाल्यांचे दर
म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरातील गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात गेल्या आठवड्याच्या तुलनेत या रविवारी आवक वाढल्याने टोमॅटोसह काकडी, फ्लॉवर, सिमली मिरची, कारली यांच्या दरांत घसरण झाली. कांद्यावर निर्यात…
MBA शिकत असलेला लेक रिक्षा चालकाच्या हलगर्जीपणामुळे गमावला, अखेर २५ वर्षांनी न्याय मिळाला
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: अहमदनगरमधील एका महाविद्यालयात एमबीए शिकण्यासाठी गेलेल्या मुंबईतील तरुणाचा रिक्षाचालकाच्या हलगर्जीमुळे अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पालकांना योग्य भरपाई मिळण्याचा न्याय अखेर दोन दशकांनंतर मिळाला आहे. मुंबईतील…
Nashik News LIVE Updates : ‘आप’मधून निलंबन, जितेंद्र भावेंचा नवा पक्ष, नाव ठेवलं…
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : वंचित, शोषित, पीडितांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी ‘निर्भय महाराष्ट्र पार्टी’ या पक्षाची स्थापन करीत असल्याची घोषणा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांनी रविवारी नाशिकमध्ये…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
Maharashtra Breaking News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणलं पाणी; ४० टक्के निर्यात शुल्कामुळे बळीराजावर नवं संकट
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आठ महिन्यांपासून अपेक्षित दर न मिळाल्याने कांदा उत्पादकांची कोंडी झाली आहे. कांदा उत्पादनासाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. शेतातील कांदा बाजार समितीपर्यंत आणेपर्यंत…