माझ्या बोटीला भरपूर मासळी गावू दे; नारळी पौर्णिमेनिमित्त दर्याराजाला कोळी बांधवांचे साकडे
म. टा. वृत्तसेवा, पालघर : पालघर जिल्ह्याला लाभलेल्या वसई ते झाई-बोर्डी अशा ११० किमी लांबीच्या किनाऱ्यावर बुधवारी नारळी पौर्णिमेचा उत्साह ओसंडून वाहत होता. गावागावांत सोनेरी नारळ समुद्राला अर्पण करण्यात आले.…
वाधवान बंधूंना तळोजा कारागृहात VIP ट्रिटमेंट देणं भोवलं; १ उपनिरीक्षकासह ७ पोलीस निलंबित
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : तब्बल ३० हजार कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या वाधवान बंधूंना तळोजा कारागृहातून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेताना त्यांना ‘व्हीआयपी’ वागणूक देणे कैदी…
माणुसकी लाजली! पतीचं पार्थिव ज्या रुग्णवाहिकेने नेलं, त्या ड्रायव्हरनेच दिली चोरीची टीप
नागपूर : आजारपणामुळे पतीचे निधन झाल्यानंतर पत्नी मृतदेह घेऊन त्यांच्या मूळ गावी गेली. सिर्सी गिरड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचवेळी त्यांचे घर फोडून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचा…
आश्रमशाळेतील मुलांची झोपायची तयारी, ती गादी उचलताच सगळेजण हादरले, वर्ध्यातील खळबळजनक घटना
वर्धा: राज्यातील आश्रमाशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा वारंवार ऐरणीवर येत असतानाच वर्धा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वर्धे येथील कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील यादवरावजी केचे आश्रम शाळेत एका मुलाचा…
नाशिक जिल्हा बँकेला परवाना रद्दचा इशारा, अॅक्शन प्लॅन द्या, सहकारमंत्री वळसे पाटलांचे आदेश
नाशिक : जिल्हा बँकेला ‘नाबार्ड’ने बँकिंग परवाना रद्द करण्याबाबतची अंतिम नोटीस पाठवली आहे. त्यामुळे बँकेची भांडवल पर्याप्तता वाढविणे गरजचे असून, बँकिंग परवाना रद्द करण्याची प्रक्रिया थांबविण्यासाठी जिल्हा बँकेने बड्या थकबाकीदारांकडील…
डेंग्यू-मलेरियाचं नो टेन्शन! ‘सीरम’ इन्स्टिट्यूटकडून जीवघेण्या आजारांवरील लस तयार
पुणे : करोना महामारीत जगात हाहाकार माजला असताना भारताच्या सिरम इन्स्टिट्यूटने लस निर्माण करत जगाला जीवनदान दिलं होतं. करोना काळात जगाला संजीवनी देणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटने आता आणखी एक मोठी कामगिरी…
शेतकऱ्यांनो, धान्य गहाण ठेवून कर्ज घेताय? सावधान; नागपूरात ११३ कोटींची फसवणूक उघड
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : धान्य गहाण ठेवण्याच्या मोबदल्यात कर्जाची उचल करून १५१ शेतकऱ्यांची तब्बल ११३ कोटींनी फसवणूक करण्यात आली. ही धक्कादायक घटना मौदा येथे उघडकीस आली असून, मौदा पोलिसांनी १८पेक्षा…
Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
आमदार बच्चू कडूंचं सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरातींविरोधात बच्चू कडूंचं आंदोलन, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं, बच्चू कडूही पोलिसांच्या ताब्यात
Maharashtra Politics: संजय राऊतांचा खास मोहरा शिंदे गटात, ठाकरे गटाचा आणखी एक नगरसेवक फुटला
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विक्रोळी, कन्नमवारनगर येथील माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. सावंत…
मानलेला मुलगा बेपत्ता, मुलगी-जावई घाईघाईत निघाले, सासूला संशय, घरात जाताच ३ बॅग्स अन्
Mumbai Murder Case: मानलेला मुलगा सकाळपासून बेपत्ता, मुलगी आणि जावई घाईघाईत कुठेतरी निघाले. सासूला संशय आणि घरात तीन बॅग्समध्ये