आश्रमशाळेत मुलांना विषबाधा; खासदार विद्यार्थ्यांच्या भेटीला, रुग्णालयाला दिले ‘असे’ निर्देश
भंडारा: येरली येथील आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधेनंतर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची खासदार सुनील मेंढे यांनी भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या उपचाराच्या बाबतीत कुठलीही हयगय होऊ देऊ…
गुड न्यूज! मुंबईत वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार; वाशी खाडीवरील तिसरा पूल लवकरच होणार खुला
नवी मुंबई: सायन-पनवेल मार्गावरील वाशी खाडी पुलावर होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी या खाडीवर तिसरा उड्डाणपूल उभारला जात आहे. या तिसऱ्या खाडी पुलाची पहिली मार्गिका मे २०२४ मध्ये वाहतुकीसाठी खुली केली जाणार…
वीजपुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून १२ लाखांचा गंडा, मुलुंडमधील धक्कादायक प्रकार
म. टा. खास प्रतिनिधीमुंबई : इंटरनेट आणि सायबरचोरांच्या क्लुप्त्यांबाबत ज्येष्ठांमध्ये अज्ञान असल्याचे मुलुंडमधील एका घटनेतून समोर आले आहे. वीज बिल थकले आहे, त्वरित न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जाईल, असे…
भाजपला भीमटोला द्या… दिल्लीला महाराष्ट्राची ताकद दाखवून द्या, रोहित पाटलांनी सभा गाजवली
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसची स्वाभिमान सभा कोल्हापूरच्या दसरा चौकात पार पडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शाहू महाराज छत्रपती, साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र…
टीसीचे बनावट ओळखपत्र बनवलं; लोकलमध्ये प्रवाशांना लुटलं, शेवटी पोलिसांनी आवळल्या मुसक्या
ठाणे: ओळखपत्र दाखवून रेल्वेचा टीसी असल्याचा रूबाब मारत दिवा ते डोंबिवली स्थानकांच्या दरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून अवैधरित्या दंड वसूल करणाऱ्या बदमाशाचे लोहमार्ग पोलिसांनी बिंग फोडले आहे. या संदर्भात प्रवाशांच्या…
साप बिळातून बाहेर पडलेत, कोल्हापूरचं प्रसिद्ध पायताण दाखवायची वेळ आलीय: जितेंद्र आव्हाड
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसची स्वाभिमान सभा कोल्हापूरमध्ये सुरु आहे. या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती, कोल्हापूरमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेली दंगल, पक्षातील काही नेत्यांनी सोडलेली साथ आणि महापुरुषांचा अपमान…
इंस्टाग्रामवर मारहाणीचा VIDEO व्हायरल केल्याचा राग; टोळी बनवून तरुणाचा खेळ खल्लास
नाशिक : अंबड येथील शिवाजी चौकात टोळक्याने पाठलाग करून काल ऐका तरुणावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात संदीपचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून अंबडमध्ये गुन्हेगारीने कळस…
जनता महागाईनं बेजार, तरुण पिढी बेकारीनं त्रस्त, शरद पवारांचा कोल्हापूरमधून हल्लाबोल
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचं स्मरण करुन भाषणाला सुरुवात केली. शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं स्वराज्य…
कोल्हापूरमध्ये ईडीची नोटीस आली, लढतील वाटलं पण त्यांनी… मुश्रीफ पवारांच्या निशाण्यावर
कोल्हापूर : शरद पवार यांनी कोल्हापूरच्या सभेत शेतकऱ्यांच्या समस्या, तरुणांच्या बेकारीचा प्रश्न, महागाईचा प्रश्न यासह मणिपूरचा प्रश्न आणि केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईचा मुद्यावर भाष्य केलं. शरद पवार यांनी ईडीच्या नोटीसवरुन भूमिका…
साहेब वाईट परिस्थिती आहे, काम बंद करू नका; पाण्यासाठी शेतकऱ्याने धरले अधिकाऱ्याचे पाय, तरीही…
सांगली: कायम दुष्काळी असलेल्या जत तालुक्यातील माडग्याल तलावात चर पाडून पाणी सोडण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीला अनेक वर्षानंतर यश आले आहे. खासदारांनी जेसीबी उपलब्ध करून दिला आणि आज काम सुरू करताच प्रशासनाच्या…