• Thu. Jul 2nd, 2026

    Month: August 2023

    • Home
    • मोरगाव येथील ग्रामपंचायत भवनच्या नव्या इमारतीचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्धाटन

    मोरगाव येथील ग्रामपंचायत भवनच्या नव्या इमारतीचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्धाटन

    सातारा दि. २७ (जिमाका) : मोरगाव (भुडकेवाडी) येथील नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत भवन नव्या इमारतीचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी प्रांताधिकारी सुनिल गाढे, तहसीलदार रमेश पाटील, सरपंच…

    सरकार आपल्या दारी, थापा मारते लय भारी, योजना सगळ्या कागदावरी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

    हिंगोली : उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीतील सभेत राज्यातील सरकार कसेही असलं तरी शेतकरी सुजलाम सुफलाम करं असं साकडं शंभू महादेवाला घातलं. माझी सभा ही जनतेसाठी असून गद्दारांसाठी नाही, अशा शब्दात…

    बाहेर लहान मुलाचे कपडे पडलेले, फिश टँकची लोखंडी जाळी उघडी, आत डोकावून पाहिलं तर धक्का बसला

    सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातल्या झाराप येथे दुर्दैवी घटना घडली आहे. नऊ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावामध्ये शोककळा पसरली आहे. जीवदान या शाळेत इयत्ता तिसरीत शिकणारा मुलगा साहिल नूर महंमद…

    आई-वडिलांकडून शिक्षणाचं बाळकडू; अन् इस्त्रोमध्ये निवड, कोकणपुत्राची चांद्रयान ३ मोहिमेत भूमिका

    रत्नागिरी: थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे सर्वोच्च स्थान निर्माण करण्यामध्ये चांद्रयान ३ ही मोठी महत्त्वकांक्षी मोहीम यशस्वी ठरली. यामुळे भारताची शान आणखी उंचावली आहे. चांद्रयान ३ या मोहिमेत कोकणकन्या अश्विनी विलास…

    खुनाच्या घटनेवरुन सिडकोत रिअ‍ॅक्शन; वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी ३ अल्पवयीन मुले ताब्यात

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक / सिडको : तीन दिवसांपूर्वी सिडकोतील शिवाजी चौकात इन्स्टाग्राम व्हिडीओवरून झालेल्या वादातून तरुणावर सपासप वार करून खून केल्याची घटना घडली होती. याप्रकारामुळे मृताच्या संतप्त झालेल्या मित्रांनी…

    सना खान हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मारेकऱ्यांना खंडणीच्या गुन्ह्यातही होणार अटक

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी सना ऊर्फ हिना खान (वय ३४, रा. अवस्थीनगर) यांचा आधार घेत खंडणीची मागणी केल्याप्रकरणातही मारेकरी अमित ऊर्फ पप्पू शाहू याच्यासह पाच…

    Pune News: जिल्ह्यातील बहुतांश शिवभोजन केंद्रांना टाळे; अवघे २१ केंद्रच सुरु, काय कारण?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : करोनाकाळात व्यवसाय बंद पडल्यानंतर हातावर पोट असणाऱ्यांची आणि कामगार वर्गाची पोटाची खळगी भरणाऱ्या ‘शिवभोजन’ थाळीला घरघर लागल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्यातील ८६ पैकी ६५ ‘शिवभोजन…

    डॉ. आंबेडकर यांच्या हस्तलिखितांचे होणार संवर्धन; सिद्धार्थ कॉलेजचा खास प्रकल्प

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ताक्षरातील आणि संग्रहातील दुर्मीळ कागदपत्रांचे रासायनिक प्रक्रियेने जतन आणि संवर्धन करण्याचे काम सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने हाती घेतले आहे.…

    होणाऱ्या बायकोची टीप अन् भावजयीचा कट ; पुण्यातील डॉक्टरचे अपहरण करणाऱ्या आरोपींना अटक

    पुणे : पशुवैद्यकीय तज्ज्ञाचे खंडणीसाठी अपहरण करून पसार झालेल्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. डॉक्टरच्या होणाऱ्या पत्नीच्या भावजयीनेच अपहरणाचा कट रचल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून १२…

    संभाजीनगरकरांसाठी मोठी बातमी! आता स्वप्नाचं घर मिळणार परवडणाऱ्या किंमतीत, कसे ते वाचा

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हक्काचे घर घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना सात लाख रुपयांत घर मिळू शकेल, अशी माहिती महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली. ‘आवास योजनेअंतर्गत…