• Tue. Jun 30th, 2026

    Month: August 2023

    • Home
    • पूजा करण्यासाठी चौघे जण आले अन् थोड्याच वेळात तीन मजली इमारत जमीनदोस्त, जळगावात खळबळ

    पूजा करण्यासाठी चौघे जण आले अन् थोड्याच वेळात तीन मजली इमारत जमीनदोस्त, जळगावात खळबळ

    जळगाव : जळगाव शहरातील शिवाजी महाराज नगरातील मशिदीसमोर असलेली एक तीन मजली जुनी इमारत आज सकाळी ८.३० च्या सुमारास अचानक कोसळली. यात एकूण चार जण या इमारती खाली अडकले होते.…

    दारुबंदीच्या ठरावावरुन ग्रामसभेत हायव्होल्टेज ड्रामा, दोन गट भिडले, महिलांमध्येही जुंपली

    कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या तालुक्यातील शिरढोण ग्रामपंचायने दारुबंदीचा ठराव करण्यासाठी ग्रामसभा बोलावली होती. या सभेत दारु बंदीच्या ठरावावरून जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. दारूबंदी ठरावावरुन ग्रामसभेत दोन गटात तुंबळ…

    हातकणंगलेमधून जयंत पाटील यांचा मुलगा किंवा भाच्याला उमेदवारी? राजू शेट्टी काय करणार?

    कोल्हापूर: एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पक्षात बंड झाल्याने उमेदवार मिळणे देखील अवघड झाले आहे. महाविकास आघाडीकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवाराची चाचपणी सुरू असून महाविकास आघाडी…

    उंच थरावरुन पडून संदेशचा मृत्यू, शिवशंभो गोविंदा पथकाचा मोठा निर्णय, यंदा दहीहंडीला…

    मुंबई : दहीहंडीचे थर उंचच उंच लागत असताना गोविंदांच्या मदतीसाठी राज्य सरकारने विमा योजना जाहीर केली आहे. मात्र ही विमा योजना जाहीर केली असली तरी सुरक्षा बाळगूनच हा सण साजरा…

    PMP बस अपघात रोखण्यासाठी त्रिसूत्री; अपघातस्थळांचा अभ्यास करुन करणार उपाययोजना

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसचे अपघात रोखण्यासाठी त्रिसुत्रीचा अवलंब करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामध्ये अपघात झालेल्या ठिकाणांचा अभ्यास करून त्या ठिकाणी उपाययोजना करणे,…

    Video : जनता दरबारात भ्रष्टाचारावरून बाचाबाची, भाजप आमदार-उपसरपंच भिडले

    छत्रपती संभाजीनगर : गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी रांजणगाव येथे आयोजित केलेल्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी समस्यांचा पाऊस पडला. यावेळी जोगेश्वरी येथील विकास कामावरून माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रवीण…

    चिंतेचे ढग गहिरे! नाशिक जिल्ह्यात ५६ टक्के पर्जन्यतूट, पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात

    म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: नाशिक जिल्ह्यात ५६ टक्के पर्जन्यतूट असून, बळीराजाच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग दाटले आहेत. विभागात सर्वांत कमी पाऊस झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. देशभरात पावसाची आठ, तर…

    विवाहित प्रेयसीला लग्नाची मागणी, तिने नकार देताच तरुणाचं टोकाचं पाऊल

    Amravati News: प्रेमात कोण काय करेल याचा काही नेम नाही. एका तरुणाचं एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. महिलेने लग्नाला नकार देताच तरुणाने धक्कादायक पाऊल उचललं आहे.

    संत बहिणाबाईंच्या जन्मस्थळाचा विकास होणार; डॉ. भागवत कराड यांची घोषणा

    लासूरगाव प्रतिनिधी: महाराष्ट्रातील थोर संत परंपरेची ओळख आधुनिक महाराष्ट्राला करून देणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या शिष्या संत बहिणाबाई यांच्या देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील जन्मस्थळाचा विकास करण्याची घोषणा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री…

    तुमच्यामागे संकट लागलंय, लाल धागा बांधून सासू-सुनेला बेशुद्ध केलं, घरातून दागिन्यांची लूट

    नागपूर : सासू-सुनेला बेशुद्ध करून दागिने पळविणाऱ्या टोळीला यशोधरानगर पोलिसांनी अटक केली. सागर दामोदर यादनेकर (वय २३), जितेंद्र आसाराम यादनेकर (वय २०) व राजू पिसाराम गुजर (वय २६, सर्व रा.…

    You missed