Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#rohitpawar #mpsc #studentprotest #pune #marathinewsतुकाराम मुंडे आणि नाशिकचे आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासारखे अधिकारी MPSC अध्यक्ष व्हावेत अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.पुढच्या २ दिवसात सरकारने यावर निर्णय घ्यावा अन्यथा पोलिसांची परवानगी असली काय नसली काय आम्ही आंदोलन करणार म्हणजे करणार असा इशारा रोहित पवारांनी राज्य सरकारला दिलायThe students are demanding that officials like Tukaram Munde and Nashik Commissioner Praveen Gedam should be MPSC president. In the next 2 days, the government should take a decision on this, otherwise, Rohit Pawar has warned the state government that we will protest whether the police have permission or not.