• Tue. Jul 7th, 2026

    Month: July 2023

    • Home
    • दादांचे मंत्री पवारांना भेटले, रोहित पवारांचं ट्विट-काहींची नक्कीच झोप उडाली असेल!

    दादांचे मंत्री पवारांना भेटले, रोहित पवारांचं ट्विट-काहींची नक्कीच झोप उडाली असेल!

    मुंबई : अजित पवार यांच्या बंडाने राज्यातली राजकीय परिस्थिती पूर्णत: बदलून गेली आहे. कालपर्यंत शिंदे गटाला गद्दार म्हणणारेच आज भाजपच्या साथीला जाऊन सत्तेच्या खुर्चीवर बसलेत. त्यामुळे जनतेच्या मनात रोष असल्याचं…

    देवदूत होऊन आला, अपघातग्रस्तांचा जीव वाचवला अन् मग तिथेच त्याच्यासोबत अनर्थ घडला…

    नांदेड: अपघातानंतर जखमीच्या मदतीला धावून आलेल्या एका तरुणाला सिमेंटच्या ट्रेलरने चिरडले. या अपघात ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. लोहा तालुक्यातील सोनखेड परिसरातील खरबी फाटा जवळ शनिवारी मध्यरात्री हा अपघात…

    राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी शासन कटिबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    मुंबई, दि 16: राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी ‘महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समिती’ गठित करण्यात आली आहे. या समितीने विविध शिफारशी केल्या असून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शीघ्र…

    बंडखोर मंत्र्यांनी पवारांकडे काय विनंती केली? बैठकीत काय घडलं? जयंत पाटलांनी सविस्तर सांगितलं!

    मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध बंड करत राज्य सरकारमध्ये सामील झालेल्या मंत्र्यांनी आज अचानक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवारांची भेट घेतली. यावेळी बंडखोर गटाचं नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे…

    VIDEO: रस्त्यात लघुशंका करताना हटकल्याचा राग, बार मॅनेजरला कारच्या बोनेटवर बसवलं आणि…

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : बारसमोर लघुशंका करण्यास हटकल्याने एका चौकडीने बारच्या व्यवस्थापकावर कार घालून, त्याला कारच्या बोनेटवरून एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची घटना मंगळवारी रात्री तुर्भे सेक्टर-२२मध्ये घडली. यानंतर…

    गरोदर मातेला अचानक शेतातच प्रसूतीकळा सुरू, आरोग्य सेविकेच्या तत्परतेने टळला धोका

    गडचिरोली: शेतात एका गरोदर मातेला अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्या आणि एकच गोंधळ उडाला. एक तर शेतात रुग्णवाहिका जाऊ शकत नाही, गरोदर माता दुचाकीवर बसण्याच्या परिस्थितीत नाही. या गरोदर मातेला प्रसूतीच्या…

    घरी अठरा विश्व दारिद्र्य, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, आईने मजुरी करुन शिकवलं, लेक PSI झाला

    जळगाव : पदवीला शिकत असताना एका खाजगी क्लासच्या कार्यक्रमात अधिकारी झालेल्या मुलांचा त्यांच्या आई-वडिलांसह सत्कार होताना बघितलं आणि आपणही अधिकारी व्हायचं हा ध्यास शुभमने घेतला. घरची गरिबी, दहावीत असतानाच वडिलांचं…

    वळणाचा अंदाज न आल्याने कार ५० फूट खड्ड्यात पडली, काच फोडून दोघांना बाहेर काढले, पुण्यात थरार

    पुणे: पुणे – नगर कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील भीमा नदी पुलावरील वळणावर आज पहाटे रात्री साडेतीनच्या सुमारास एका स्विफ्ट गाडीचा भीषण अपघात झाला. पुणे – नगर महामार्गावरून ही गाडी…

    वडील हमाल; आई मजुरीचे काम, पालकांच्या कष्टाचे चीज करत पल्लवीने गाठले यशाचे शिखर

    पुणे: घरात बाराही महिने दारिद्र्य… वडील हमालीचे तर आई शेतात मजुरीचे काम करणारी… त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत बेताची. मात्र या परिस्थितीवर मात करत सीएची परीक्षेला गवसणी घालत आंबेगाव तालुक्यातील शेवाळेवाडी…

    आम्ही म्हटलं साहेब तुम्हीही आमच्यासोबत चला, YB चव्हाण सेंटरला काय घडलं, पटेलांनी सगळं सांगितलं

    मुंबई : राष्ट्रवादीतून फुटून अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी भाजपला समर्थन देण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर आज संपूर्ण दादा गटाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. प्रफुल्ल पटेल आणि अजित…

    You missed